पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
गझल: कर्जातल्या जिवांच्या नशिबास कोण तारी.
° कर्जातल्या जिवांच्या नशिबास कोण तारी. मारक जिथे व्यवस्था मरणार कास्तकारी. ° पाहून घ्या कसा तो रचतात सापळा हे, देऊन कर्जमाफी गिळतात कास्तकारी. ° या योजना कुणाच्या ठरल्या कुणास लाभी, अन दाम मागणारे झाले इथे भिकारी. ° हिसकून घेतल्याने स्वातंत्र्य दौलतीचे, फास्यात कायद्याच्या फसली जमीन सारी. ° जाऊ नकोस 'धीरज' तू मागली कुणाच्या, अपुले शरद जोशी हे एकची पुढारी! °
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
आभारी आहे सर!
छान गझल सर
खूप खूप आभार! राजेश.
खूप छान गझल
धन्यवाद!!! तलवटकर सर आपल्या रचनेच्या प्रतिक्षेत.....
फारच छान गझल गुरूजी
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
आभारी आहे!
आभारी आहे सर!
छान गझल सर
छान गझल सर
धन्यवाद!
खूप खूप आभार! राजेश.
खूप छान गझल
खूप छान गझल
धन्यवाद!
धन्यवाद!!! तलवटकर सर
आपल्या रचनेच्या प्रतिक्षेत.....
उत्तम गझल
फारच छान गझल गुरूजी
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
मोबाईल अॅप