पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
असल्यामुळे न काही चोरीस सूट आता आडून धोरणांच्या करतात लूट आता
दावून दे ठिकाणा पाजून घूट आता घे होड़ दुश्मनांची हो एकजूट आता
खाऊन तुज बळावर छळतात जे तुलाची कपटी अशा जनांना शोधून कूट आता
लप्पास राजनेते कामी न येत तुझिया सरकारच्या थुक्यावर जगतात छूट आता
सरकारला विनवणी घालून फार झाले हिसकून घे 'प्रदीपा' आक्रांत तूट आता
वृत: आनंदकन, (गागाल गालगागा, गागाल गालगागा)
वा वा क्या बात है गांधीजी आडून धोरणाच्या करतात लूट आता.. खूप छान गझल
आक्रांत तूट आता.. वा क्या कहने.
Dr. Ravipal Bharshankar
वाह सर वाह ! उत्तम गझल !!
मुक्तविहारी
सरकारच्या थुक्यावर छुट....वाह वाह
R.A.Burbure
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
Dhirajkumar B Taksande
वा वा क्या बात है गांधीजी
आडून धोरणाच्या करतात लूट आता.. खूप छान गझल
अतिशय देखणी व तितकीच आक्रमक गझल, गांधीजी!
आक्रांत तूट आता.. वा क्या कहने.
Dr. Ravipal Bharshankar
वाह
वाह सर वाह !
उत्तम गझल !!
मुक्तविहारी
क्या बात है सर जी
सरकारच्या थुक्यावर छुट....वाह वाह
R.A.Burbure
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण