नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कोरोना आणि शेती :
कोरोनाच्या भीषण संकटात जगातील सर्व उद्योगधंदे, यंत्रसामुग्री, विज्ञान व तंत्रज्ञान, सरकारी कार्यालये कामे ठप्प झाली परंतु, शेती हे एकमेव क्षेत्र चालू होते, आर्थातच मानवी प्रगतीची सुरुवात व शेवट शेतीच आहे. कोरोना असो वा त्यापेक्षा अन्य भयंकर आजार शेती बंद करून चालणार नाही. शेती क्षेत्र मानवी जीवनमानाचा चक्र आहे हे वास्तव्य आहे ते नाकारू शकत नाही. कोरोनाने मानवी जीवनमानातील सर्व क्षेत्र उध्वस्त करून मानवाचे जनजीवन विस्कळित केले यामुळे, शेती क्षेत्र व शेतकऱ्यांना यापुढे सन्मानाची वागणूक व शेतमालाला चांगला भाव मिळेल ही आशा आहे. विज्ञान व तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी मानवाला जिवंत राहण्यासाठी अन्नधान्य, शेतमाल हा एकमेव पर्याय आहे. शेती क्षेत्र हे जागतिक जीवनमानाचे केंद्रबिंदू आहे हे कोरोनामुळे पुन्हा सिद्ध झाले व शेतीला नक्की चांगले दिवस येतील. चला आशा करूया कोरोना जगभरातून हद्दपार होईल आणि लॉकडाऊन मध्ये पिकवलेला शेतमाल सर्वांना पुन्हा एकदा सुखाचा अन्नाचा घास खातील. शेवटी शेतकरी राजा हा अन्नदाता, जगाचा तारणहार आहे.
कोरोना नक्की हरणार शेतीला चांगले दिवस येणार.
गणेश गंगाधरराव वरपे,
7385851650
1505ganesh@gmail.com
माजलगाव जी. बीड
प्रतिक्रिया
कोरोना आणि शेती...
कोरोना आणि शेती...
Ganesh Varpe
कोरोना आणि शेती
कोरोना आणि शेती
Ganesh Varpe
कोरोना आणि शेती
खूप छान लिहिलेस गणेश.
खूप छान लिहिलेस गणेश.
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
=-=-=-=-=
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 4 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
तुमचा बापही देऊ शकला नाही
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण