पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
धर्म बदलुन काय फायदा, जात बदलली पाहिजे । कपडे बदलुन काय फायदा, कात बदलली पाहिजे ।।१।।
माणसांपेक्षा स्थळे, प्रकाशीत झाली । अंधार बदलुन काय फायदा, रात बदलली पाहिजे ।।२।।
खरे बोला खोटे बोला, बोल तसे वाईट । शब्द बदलुन काय फायदा, बात बदलली पाहिजे ।।३।।
साथ मागणारे ते, साथ काय देती । संगत बदलुन काय फायदा, जमात बदलली पाहिजे ।।४।।
अन्नदाता जर का त्रासून आत्महत्या करतो । तर मग त्याने ही व्यवस्था जोरात बदलली पाहिजे ।।५।।
अन्नदाता जर त्रासून आत्महत्या करतो तर मग त्याने ही व्यवस्था जोरात बदलली पाहिजे वा! क्या बात है! अप्रतिम!
खुप खुप आभार आपले.
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
खुप खुप आभार आपले!
खरी बात सर.. खुप सुंदर..
Pradip
Thank you pradip bhau
बहुत बढिया!
Aryan Bharshankar
आर्यन!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
व्यवस्था जोरात बदलली पाहिजे
अन्नदाता जर त्रासून आत्महत्या करतो
तर मग त्याने ही व्यवस्था जोरात बदलली पाहिजे
वा! क्या बात है! अप्रतिम!
धिरज साहब
खुप खुप आभार आपले.
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद मुटे सर!
खुप खुप आभार आपले!
Dr. Ravipal Bharshankar
सहीच!
खरी बात सर.. खुप सुंदर..
Pradip
Thanks
Thank you pradip bhau
Dr. Ravipal Bharshankar
क्या काका
बहुत बढिया!
Aryan Bharshankar
धन्यवाद!
आर्यन!
Dr. Ravipal Bharshankar
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
मोबाईल अॅप