नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
लेखनस्पर्धा-२०१४ : निकालपद्यलेखन स्पर्धा-२०१४ : गझल |
|||||
१ | गझल | प्रथम क्रमांक | उपयोग काय सांगा | नितिन देशमुख | अमरावती |
२ | गझल | द्वितीय क्रमांक | पीकपाणी | प्रफ़ुल भुजाडे | अमरावती |
३ | गझल | तृतीय क्रमांक | फिर्याद एवढी की | मारोती पांडूरंग मानेमोड | नांदेड |
पद्यलेखन स्पर्धा-२०१४ : गीतरचना | |||||
१ | गीतरचना | प्रथम क्रमांक | दूर ढगांना पाहून | राजीव मासरूळकर | धारवाड, कर्नाटक |
२ | गीतरचना | द्वितीय क्रमांक | शेतकरी राजा | नरेंद्र बापुजी खैरनार | धुळे |
३ | गीतरचना | तृतीय क्रमांक |
शेतकरी बाबाची आरती |
रसिका उलमाले | परभणी |
पद्यलेखन स्पर्धा-२०१४ : छंदमुक्त कविता | |||||
१ | छंदमुक्त कविता | प्रथम क्रमांक | काय सांगू राज्या..... | किशोर मुगल | चंद्रपूर |
२ | छंदमुक्त कविता | द्वितीय क्रमांक | ती... | विनिता माने पिसाळ | पुणे |
३ | छंदमुक्त कविता | तृतीय क्रमांक | अभिव्यक्ती | रमेश ठोंबरे | औरंगाबाद |
पद्यलेखन स्पर्धा-२०१४ : पद्यकविता | |||||
१ | पद्यकविता | प्रथम क्रमांक | शेतकरी जिणे | प्रशांत पनवेलकर | वर्धा |
२ | पद्यकविता | द्वितीय क्रमांक | कुण्ब्याच्या आयुष्यात | दिनेश शिंदे | नाशिक |
३ | पद्यकविता | तृतीय क्रमांक | डाव मांड हा नवा ...!! | दिलीप वि चारठाणकर | परभणी |
गद्यलेखन स्पर्धा-२०१४ : ललितलेख | |||||
१ | ललितलेख | प्रथम क्रमांक | असा इस्कटला कोवळा .. | किशोरी नाईक | मुंबई |
२ | ललितलेख | द्वितीय क्रमांक | टाहो | विजय शेंडगे | पुणे |
गद्यलेखन स्पर्धा-२०१४ : वैचारिक लेख | |||||
१ | वैचारिक लेख | प्रथम क्रमांक |
आजच्या समाजासाठी स्त्रियांचे कर्तव्य |
गीता खांडेभराड | जालना |
२ | वैचारिक लेख | द्वितीय क्रमांक | जिगरबाज शेतकरी | अरुण व्ही देशपांडे | पुणे |
गद्यलेखन स्पर्धा-२०१४ : शेतीविषयक लेख | |||||
१ | शेतीविषयक लेख | प्रथम क्रमांक | ‘रोजच मरे त्यांस…’ | आसावरी इंगळे | जामनगर, गुजरात |
२ | शेतीविषयक लेख | द्वितीय क्रमांक |
शेतकरीसंघटना एक विद्यापीठ |
बाळासाहेब जवंजाळ | अमरावती |
गद्यलेखन स्पर्धा-२०१४ : कथा | |||||
१ | कथा | प्रथम क्रमांक | गारपीट | किर्ती कुळकर्णी | नांदेड |
२ | कथा | द्वितीय क्रमांक | बळिराजा | मोहन कुर्हाडे | अमरावती |
स्पर्धेत सहभाग नोंदवणार्या सर्व सहकारी लेखक कविंचे मनपूर्वक आभार आणि विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन..!! |
पारितोषिकाचे स्वरूप : मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके
~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिक्रिया
हार्दीक अभिनंदन
स्पर्धेत सहभाग नोंदवणार्या सर्व सहकारी लेखक कविंचे मनपूर्वक आभार
आणि
सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन..!!
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रत्येक रचनेचे आणि कलाकृतीचे एक स्वतंत्र अस्तित्व असते. प्रत्येक रचना अनन्यसाधारणच असते. त्यामुळे कोणतीही रचना उत्कृष्ठ किंवा निकृष्ठ वगैरे नसते. मात्र स्पर्धेची संधी मिळाल्याशिवाय स्पर्धा होत नाही. स्पर्धेशिवाय कस लागत नाही. नव्या जोमाचा संचार होण्यासाठी आणि परस्परांपासून प्रेरणा घेऊन अधिक सक्षमतेने अधिक दर्जेदार सृजनाच्या निर्मितीसाठी स्पर्धा महत्वाच्या ठरतात. स्पर्धेत सहभागी सर्व मित्रांनी या नाऊमेद न होता अधिक जोमाने, उत्साहाने व निग्रहाने पुढील वाटचालीसाठी सज्ज व्हावे. आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१५ च्या तयारीला आतापसूनच लागुयात.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शेतकरी तितुका एक एक!
आभार सर सर्व विजेत्यांचे
आभार सर
सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन
अॅग्रोवन २५/०१/१५
शेतकरी तितुका एक एक!
मी कि अन्य कोणी
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. पण गंगाधरजी मी पुण्यातला असताना माझ्या नावापुढे बेळगाव कर्नाटक असे लिहिले आहे त्यामुळे. विजेता मी कि अन्य कोणी असा संभ्रम निर्माण झाला आहे. आपल्या उत्तराची वाट पहात आहे.
वारंवार आवाहन
आपण स्पर्धेच्या अटीमध्ये, बळीराजावर, शेतकरी डॉट इन व फ़ेसबूकवर जाहिरपणे तसेच व्यक्तिगत मेल व SMS पाठवून......
स्पर्धकांनी आपला पोस्टाचा पूर्ण पत्ता व संपर्क मोबाईल/फ़ोन नंबर इमेलद्वारे कळवावा असे वारंवार आवाहन केले होते.
स्पर्धकांनी इमेलमध्ये जसा कळवला असेल तसाच पत्ता येणार, चुकिचा कसा येणार?
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 7 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण