पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
=== धर्मामिटर ===
जसा असतो थर्मामिटर, तसाच असतो धर्मामिटर॥ध्रु॥
प्रत्येकाची श्रध्दा सुध्दा, प्रत्येकाचा असतो ताप। परलोकातला जायचा दोर,ईहलोकातला होतो साप॥ सापाला काबुत ठेवण्यासाठी,पाजा दुध दोन दोन लिटर...१...
धर्माच्या दुधाला असतो भाव,बुडवुन खावा श्रद्धेचा पाव। ईहलोकी भांड जेवढं जड,तेवढाच बसतो आतुन ताव॥ धर्माची लांबी कधी पाच,कधी असते पंधरा मिटर...२...
भारतात धर्माला जातिच फार,प्रत्येक खाते दुसय्रावर खार। आधी मी तुला मारलं,...तर तू नंतर मला मार॥ जातीची गाडी खिळखिळी करायला,सांगा शोधू कुठला फिटर?...३...
प्रत्येकाच्या जातिचं पाणी, जातं शेवटी समिंदरात।
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
There is currently 1 user online.