पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
कविता
कथा एका आत्मबोधाची...!!
तो सर्प...! जन्मत: बिनविषारी होता फ़ुत्कारणे त्याच्या गावी नव्हते आचरण त्याचे सरळमार्गी....कुणाला न दुखावणारे तेव्हा त्याच्यावर सगळे..... तुटून पडायचेत कोल्हे-लांडगे खेकसायचेत... मुंग्या-माकोडे चावायचेत अज्ञान-सज्ञान, सभ्य-असभ्य, शिक्षित-अशिक्षित सुसंस्कृत-सुसंस्कारी ........ झाडून सगळीच त्याला खडे मारायचीत तो रडायचा....... केविलवाणी अश्रू ढाळायचा कळवळायचा... असह्य वेदनांनी... कण्हायचा पण दुसऱ्याच्या वेदनांवर पाझरेल... तर ती जगरूढी कसली? मग तो स्वबचावासाठी जीव मुठीत घेऊन पळायचा.....आणि तरीही..... पाठलाग करणारी पिच्छा पुरवायची....
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.