Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

९ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन (Online)
दिनांक : दि. ०३ सप्टेंबर २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२  
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking)
नोंदणीची अंतिम तिथी : १५ ऑगष्ट २०२२
 प्रतिनिधी सहभाग निधी : निधी इच्छेनुसार पण अनिवार्य

Ad संमेलनाविषयी माहिती Ad 
https://www.baliraja.com/node/2555

Adप्रतिनिधी नोंदणीविषयी माहिती Ad  
https://www.baliraja.com/rep-regd
 

YFPCL


अधिक माहितीसाठी 
http://yugatma.sharadjoshi.in/  
येथे भेट द्या.



साहित्य चळवळीची संघटनात्मक बांधणी

साहित्य चळवळीची संघटनात्मक बांधणी
 
नमस्कार मंडळी,
आपण ४ साहित्य संमेलने यशस्वीपणे आयोजित करून पार पाडलीत आणि पाचवे संमेलन यशस्वीतेच्या उंबरठ्यावर आहे. पण शेतकरी साहित्य चळवळीची संघटनात्मक बांधणी करणे आवश्यक असूनही आजपर्यंत तसे शक्य झाले नव्हते. शेतकरी साहित्य चळवळीचे अवघड धनुष्य कोण पेलू शकेल याविषयी आजवर  धूसर असलेले चित्र आता सुस्पष्ट व्हायला लागल्याने बांधणीचे कार्य सुरु करणे आवश्यक झालेले आहे.
 
पहिल्या टप्यात जिल्हानिहाय संपर्क प्रमुख किंवा जिल्हा संपर्क मंडळ आणि विभागीय संपर्क मंडळ नेमायचे आहे. पैठण संमेलनाच्या समारोपीय सत्रात नियुक्त्या जाहीर केल्या जातील. आणि त्यांचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल. 
 
स्वतःची पदरमोड करून कार्य करू इच्छिणाऱ्या इच्छूकांनी abmsss2015@gmail.com या ईमेलवर माझेही संपर्क केल्यास माझे काम आणखी सोपे होईल.
 
आपल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत!
 
स्नेहांकित
गंगाधर मुटे
संस्थापक अध्यक्ष 
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
*******
अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीच्या चालू घडामोडीची माहिती मिळत राहण्यासाठी :
१) शेतकरी संघटना मोबाईल ऍप https://play.google.com/store/apps/details?id=com.andromo.dev633912.app7... या लिंकवरून डाऊनलोड करा.
२) http://www.baliraja.com/ssc येथे नियमित भेट द्या.
३) https://www.facebook.com/groups/abmssc/ या फेसबुक ग्रुपचे सदस्य व्हा.
Share