Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

शेतकरी...

Main page content

Profile picture for user निलेश उजाळ
By निलेश उजाळ | 1:22 PM IST, गुरू September 29, 2016
शेतकरी साहित्य चळवळ
छंदमुक्त कविता

शेतकरी...

उरात वणवा पेटला
डोळ्यात टिपूस दाटला
ललकरी नभास परी
वरुण तो बधीर जाहला !!

देह सुकूनी गेला रे
अन्नान दशा झाली रे
नियतीपुढं हरुनिया
फासावर हा चढतो रे !!

वाहती नुसतेच भवती
आश्वासनांचे सोसो वारे
मदतीच्या या पावसाचा
काळ्या आईस काय नफा रे !!

धरणे विहिरी आटुन गेल्या
जाताना सृष्टिस जाळून
जगण्याच्या त्रिज्या तुटल्या
अन् शेतकरी गेला जीव देवून !!

- निलेश संगिता अनंत उजाळ.
{७०४५३९८५६१}

छान आशय

Raj Pathan

गुरुवार, September 29, 2016 - 19:02
Permalink
New

सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे

  • Log in or register to post comments
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

शुक्रवार, October 21, 2016 - 14:58
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....! :congrats: :congrats:

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 9126 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 1230 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    1 day 1 hour ago
  • धन्यवाद
    1 day 1 hour ago
  • निलेश जगदेवराव देवकर सर,…
    1 day 3 hours ago
  • संकेत सुरेंद्र देशमुख,…
    1 day 3 hours ago
  • अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध…
    1 day 3 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
मातीतल्या बियाला 83
भारत कशाला म्हणतात! 83
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ : निकाल 82
अभय 82
योद्धा शेतकरी 82
गझल: घेऊन जा करोना 82
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 82
बरं झाल देवा बाप्पा...!! 80
नियोजन : ११ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, नाशिक 79
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 78
आधुनिक वामन आणि आधुनिक बळीराजा 77
४ थे अ.भा.म.शे.सा.संमेलन, मुंबई : कार्यक्रमपत्रिका 77
एल्गार बळीराजाचा !! 77
व्यवस्था जोरात बदलली पाहिजे! 76
गीत : तू जाण माणसा, सुजान माणसा 76
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 75
लाँक 75
सरवा 75
कोरोना आणि शेती 74
अशीही उत्तरे-भाग- १ 74
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 26,064
कान पकडू नये 25,952
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,827
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,628
माय मराठी स्तवन git 25,462
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,447
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,236
एवढा मोठा नांगूर... 25,181
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,104
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,965
कापसाचा उत्पादन खर्च 24,492
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,433
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,153
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 24,134
सदस्यत्व कसे घ्यावे? 24,080
शेतकरी पात्रता निकष 24,046
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,944
हे गणराज्य की धनराज्य? 23,944
शेतकरी प्रकाशन 23,940
शेतकरी संघटक २१ जुलै २०११ - अंक ८ 23,790
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini