Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

बरं झाल देवा बाप्पा...!!

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 10:12 PM IST, शनी June 11, 2011
Attachment Size
Bar Zal Dewabappa.jpg 213.33 KB
चित्रफ़ित Vdo
गीतरचना
 

(१९८५ मध्ये मी लिहिलेली माझी पहिली कविता.) 



बरं झाल देवा बाप्पा...!! 



सरकारच्या धोरणापायी छक्केपंजे आटले 

बरं झालं देवा बाप्पा, शरद जोशी भेटले ....॥धृ.॥ 



कर्ज ठेवून आजा मेला, कशी ही कसोटी 

कर्जफ़ेडीपायी जगला बाप अर्धपोटी 

तरी नाही ऐसेकैसे कर्जपाणी फ़िटले ....॥१॥ 



कधी चालुनिया येते कहर अस्मानी 

विपरीत शेतीधोरण कधी सुलतानी 

कमी दाम देवुनिया, शेतीमाल लुटले ....॥२॥ 



इंडियाचे राज्य आले, इंग्रजाचे गेले 

शोषणाने शेतकरी खंगुनिया मेले 

पोशिंद्याच्या मुक्तीसाठी रान सारे पेटले ....॥३॥ 



- गंगाधर मुटे

................................

(पूर्वप्रकाशित- शेतकरी संघटक "ग्रामीण अनुभूती विशेषांक"१९८५)

...............................

(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)

...............................

ग्रामीण
शेतकरी
शेतकरी संघटना
शेतकरी गीत
शेतकरी संघटक
शेतकरी काव्य
शेतकरी आंदोलन
shetkari
Farmer
गंगाधर मुटे
स्पर्धेसाठी

admin

सोमवार, September 21, 2015 - 19:12
Permalink
New

:Y: :Y:

  • Log in or register to post comments
(विषय दिलेला नाही)

विनिता

मंगळवार, September 22, 2015 - 10:00
Permalink
New

:congrats:

  • Log in or register to post comments
वा!

Raosaheb Jadhav

बुधवार, September 23, 2015 - 08:14
Permalink
New

:congrats: :congrats: :congrats: :Y:

  • Log in or register to post comments
विनिताजी, रावसाहेब जाधव

गंगाधर मुटे

बुधवार, September 23, 2015 - 12:06
Permalink
New

विनिताजी, रावसाहेब जाधव सर,
धन्यवाद! :R: :R:

  • Log in or register to post comments
बरं झाल देवा बाप्पा

गंगाधर मुटे

शुक्रवार, December 18, 2015 - 11:00
Permalink
New

बरं झाल देवा बाप्पा

  • Log in or register to post comments
(विषय दिलेला नाही)

Nilesh

मंगळवार, December 22, 2015 - 19:15
Permalink
New

:congrats:

  • Log in or register to post comments
फेसबुक लिंक

admin

गुरुवार, July 14, 2022 - 16:16
Permalink
New

फेसबुक लिंक

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 34671 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • Narendra Gandhare

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 151 *
Who's new नवीन सदस्य
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant

Recent comments ताजे प्रतिसाद

  • आपण चुकीच्या ठिकाणी लेखन…
    15 hours 39 minutes ago
  • धन्यवाद
    15 hours 40 minutes ago
  • खूप खूप धन्यवाद
    15 hours 56 minutes ago
  • धन्यवाद
    16 hours 4 minutes ago
  • खूप खूप साभार आपले. आपल्या…
    17 hours 32 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 13
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 13
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२१ : निकाल 13
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३ : वर्ष १० वे 12
विचारपूस 11
लेखणीने लढाईस सज्ज व्हावे! 10
भुलाबाई कशी दिसते 10
लोकशाहीचा अभंग 9
गीत : तू जाण माणसा, सुजान माणसा 9
शुभारंभ 7
पोळ्याच्या झडत्या 7
बळीराज्याच्या "बरबादी का जश्न" म्हणजे दिवाळी 7
आम्ही शेतकरी... 7
राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३|| 6
शेतकरी पात्रता निकष 6
जात्यावरची गाणी 6
माझे फेसबूक स्टेटस-1 6
कार्यक्रमपत्रिका : बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर 6
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 6
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 6
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,519
नियमावली 44,842
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,197
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,846
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,831
शरद जोशी 40,784
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,131
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,079
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,595
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,075
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,064
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,812
गरीबी कशामुळे? 36,086
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 34,695
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,671
आईचं छप्पर ।।१०।। 34,575
रे नववर्षा 33,807
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,335
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,335
कापला रेशमाच्या सुताने गळा 32,325
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini