Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

गेरवा

Main page content

Narendra Gandhare
By Narendra Gandhare | 11:58 AM IST, बुध September 25, 2019
पद्यकविता

गेरवा

नभी तांबड फुटलं
उन्हं पदरात आलं,
धरतीची नवलाई
रान चांदण्यात न्हालं.

ढग भरले पाहूनं
मनी आशा आसुसली,
हिरव्या श्रावणाच्या सरी
धरणीमाय आनंदली.

टरारले बिज धरी
मका पोटरी फुगली,
साळकाया- माळकाया,
शेती सितामाई झाली.

दुपारच्या वखताले
सुर्यफूल झुकलेल,
सोनियाच्या ताटामंदी
दान कणसात आल.

कसा गेरवा पडला
खिमा कलिजाचा झाला,
कसं फुटल नशिब
दारी सावकार आला.

'एकांत' ची बात नाही,
सारं पेटल शिवार
सावित्रीच्या डोळयातून
आली आसवाची सर.

एकांत

नरेंद्र भाऊराव गंधारे
63- कबीर वार्ड,हिंगणघाट.
जि.-वर्धा. संपर्क-९२८४१५१७५६

शब्दार्थ

१. गेरवा = बला, आपत्ती.

पद्यकविता
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

बुधवार, September 25, 2019 - 17:49
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

CongratsCongrats

  • Log in or register to post comments
धन्यवाद सर!

Narendra Gandhare

बुधवार, September 25, 2019 - 18:11
Permalink
New

धन्यवाद सर!

  • Log in or register to post comments
जबरदस्त कविता!!!!

Dhirajkumar Taksande

गुरुवार, October 10, 2019 - 19:51
Permalink
New

खूप खूप छान कविता, नरेंद्र भाऊ!!!!

  • Log in or register to post comments
सुंदर रचना

Dr. Ravipal Bh…

गुरुवार, October 10, 2019 - 20:46
Permalink
New

मस्त *bq*

  • Log in or register to post comments
गेरवा

ravindradalvi

गुरुवार, October 31, 2019 - 16:46
Permalink
New

नरेंद्र भाऊ
अप्रतिम रचना

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 7880 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 72 *
Who's new नवीन सदस्य
  • मधुकर
  • P D Katkar
  • Salonimestri2026
  • Anand kadam
  • डॉ ज्ञानेश भाऊ…

Recent comments ताजे प्रतिसाद

  • प्लास्टिकच्या पिशव्यांवर…
    58 minutes 2 seconds ago
  • सकाळी *तांब्या* घेऊन
    59 minutes 2 seconds ago
  • सकाळी *तांब्या* घेऊन
    1 hour 9 minutes ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    14 hours 16 minutes ago
  • (विषय दिलेला नाही)
    14 hours 24 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
अस्थी कृषीवलांच्या 1
'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका 1
IT कार्यशाळा - वेबसाईटवर Sign Up कसे करावे? - भाग-७ 1
एक पोरगी संध्याकाली नाक्यावरती पाहिली होती 1
ऋणानुबंध 1
घेऊ नको फाशी .......! 1
विद्रोही... 1
शेतकऱ्यांच्या खराब सिबीलला जवाबदार कोण 1
सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध 1
पाड पाऊस रानात ...! 1
४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन 1
गझल: व्यवस्थेचा केंद्रबिंदू 1
बाई गं धीट हो !! 1
तुझ्यापायीच झाली ही दैना 1
धोरण जुनेच आहे 1
पावसाचे नियोजन 1
मढे मोजण्याला 1
स्वप्न शेतात फुललं... (कविता) 1
क्रांतकळी 1
कल्पनांमधला शेवट आनंदीच का? 1

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 25,988
कान पकडू नये 25,873
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,742
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,550
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,340
माय मराठी स्तवन git 25,332
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,068
एवढा मोठा नांगूर... 25,063
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,030
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,959
कापसाचा उत्पादन खर्च 24,487
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,411
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,024
सदस्यत्व कसे घ्यावे? 23,975
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 23,943
शेतकरी प्रकाशन 23,934
शेतकरी पात्रता निकष 23,925
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,891
हे गणराज्य की धनराज्य? 23,823
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 23,737

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini