Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

उपयोग काय सांगा

Main page content

Profile picture for user नितिन देशमुख
By नितिन देशमुख | 11:51 AM IST, बुध November 19, 2014
पद्यलेखनस्पर्धा-२०१४
गझल

पोथीतल्या कथांचा उपयोग काय सांगा
अपुल्या नव्या मतांचा उपयोग काय सांगा

अनुशेष सिंचनाचा हा प्रश्न कोरडा अन
शेतात मग खतांचा उपयोग काय सांगा

फासावरी लटकते कर्जातली जवानी
कवितेतल्या बटांचा उपयोग काय सांगा

किल्या मधेच शत्रू पोसून ठेवले मग
मजबूत या तटांचा उपयोग काय सांगा

शेतात फाटलेल्या चपलेतल्या गड्याला
तुमच्या नव्या बुटांचा उपयोग काय सांगा

पैशावरीच देता निवडून जर पुढारी
अनमोल या मतांचा उपयोग काय सांगा

पाठीत मारण्याचा त्यांचा स्वभाव आहे
युध्दात चिलखतांचा उपयोग काय सांगा

इतक्यात वादळाने झुकणार जर असू तर
खंबीर पर्वतांचा उपयोग काय सांगा

निष्णात सारथ्यांनो पकडा लगाम हाती
गतिमान या रथांचा उपयोग काय सांगा

वा-यावरीच आहे ज्यांची मिरासदारी
फसव्या अशा ढगांचा उपयोग काय सांगा

नितीनदेशमुख बेलोरा

पद्यलेखन स्पर्धा-२०१४
सुरेख गझल

गंगाधर मुटे

बुधवार, November 19, 2014 - 14:31
Permalink
New

सुरेख गझल

  • Log in or register to post comments
पोथीतल्या कथांचा.......

हेमंत साळुंके

गुरुवार, November 20, 2014 - 05:44
Permalink
New

अप्रतिम गझल!

  • Log in or register to post comments
अप्रतिम गुरुजि

सुगत

गुरुवार, November 20, 2014 - 11:02
Permalink
New

अप्रतिम

  • Log in or register to post comments
वा !

राजीव मासरूळकर

गुरुवार, November 20, 2014 - 21:40
Permalink
New

छानच ! !

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 8718 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 74 *
Who's new नवीन सदस्य
  • endeavorgenial
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…

Recent comments ताजे प्रतिसाद

  • मा.डाॅ.मीरा पंडीत मॅडम,आपण…
    7 hours 8 minutes ago
  • 'कुऱ्हाडीचे दांडे' या…
    10 hours 52 minutes ago
  • या कवितेत बोली भाषेतील गोडवा…
    10 hours 57 minutes ago
  • कवी दत्तात्रय गंगाराम वालेकर…
    10 hours 59 minutes ago
  • कवी मधुकर श्रावण दुफारे…
    11 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
दुष्काळ... 16
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 16
शेतक-याचा राजा बळीराजा 16
माझा शेतकरी देव 16
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 16
शेतकरी पात्रता निकष 15
रे नववर्षा 15
धडानवडाची मैना लई गुणाची : विडंबनात्मक बालकविता 15
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 15
नाचू द्या गं मला : लावणी ॥२६॥ 15
दुःख मातीतले.... 15
शरद जोशी 15
रूप सज्जनाचे 14
बळीचे कर्तुत्व झाकले गेले 14
श्रीगणेशा - ।।१।। 14
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 14
जिंदगानीच्या वाटनं 14
‘होऊ दे रे आबादानी’च्या निमित्ताने 14
कु-हाडीचे दांडे 14
टक्कर - कथा 14
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 26,000
कान पकडू नये 25,900
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,753
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,585
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,396
माय मराठी स्तवन git 25,350
एवढा मोठा नांगूर... 25,105
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,086
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,048
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,964
कापसाचा उत्पादन खर्च 24,491
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,426
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,044
सदस्यत्व कसे घ्यावे? 24,021
शेतकरी पात्रता निकष 23,969
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 23,967
शेतकरी प्रकाशन 23,935
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,908
हे गणराज्य की धनराज्य? 23,870
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 23,750
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini