येता जाता तुझ्या मागे तुऎ आई हाय गो
माका मातूर ईतूर बितूर कुनी वाली नाय गो.. नाय गो.. नाय गो
एक पोरगी.... एक पोरगी संध्याकाली नाक्यावरती पाहिली होती
नाक्या वरती पाहिली होती मन्नामध्ये भरली होती
एक पोरगी संध्याकाली नाक्यावरती पाहिली होती
नाक्या वरती पाहिली होती मन्नामध्ये भरली होती ।। ध्रु ।।
तिचे गोरे गोरे गाल, तिचे काले काले बाल............ 2
लचकत मुरडत चालली होती, पाहिली होती, चालली होती, पाहिली होती
एक पोरगी संध्याकाली नाक्यावरती पाहिली होती
नाक्या वरती पाहिली होती मन्नामध्ये भरली होती रे
एक पोरगी संध्याकाली नाक्यावरती पाहिली होती
नाक्या वरती पाहिली होती मन्नामध्ये भरली होती
वारियाने कुंडल हाले, वारियाने कुंडल हाले
डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले
एक पोरगी संध्याकाली नाक्यावरती पाहिली होती
नाक्या वरती पाहिली होती मन्नामध्ये भरली होती ।।
चित्रपट: अगं बाई अरेच्चा २ (Aga Bai Arechyaa 2).
गायक: मनोहर गोळंबरे (Manohar Golambre).
संगीतकार: निशाद (Nishaad).