कथा
शीर्षक :खरं प्रेम
एकदा काय झालं रोनक नावाचं एक मुलगा होत त्याला प्रिया नावाची मुलगी खूप आवडायची तो तीला रोज काट्यावर बसून येता आणि जातानी पाहायचं तीला पाहल की तो खूप खुश होवायचं त्याला वाटायचं की प्रिया पण त्याला पसंत करते आणि ती करत पण तेच होती त्याच्याकडे पाहून हसणं त्याला वाटायचं की आता प्रियाला दिलातलं सांगून टाकायचं पण तो खूप घाबरत होत आणि त्याला नाही म्हणार असं पण वाटतं होत पण एकदा कोणी तरी दुसरच मुलगा तीला विचारला त्याच नाव राहुल होत राहुल न प्रियाला विचारलं आणि तीन हो पण मनल रोनकला चांगला नाही वाटलं आणि तो खूप रडला पण मग त्यानं स्वतः ला समजवलं की ती खुश आहे तर आपण पण खुश राहू तिचा खुशीत आपली खुशी मग खूप वर्षांनी प्रिया भेटली रोनकला पण तीच चेहरा भाजलेला होत रोनक तिला तस पाहून भावुक झालं आणि मनाला असं कस झालं प्रिया मग प्रिया न त्याला सांगितलं की राहुल तिचा छेळ करत होत तिला त्रास द्यायचा की तू कुणाकडे पाहू नको माझ्या शिवाय कुणासोबत बोलू नको कुणी मित्र जर बोल तर शक घ्यायचा आणि मारहाण कराची मग मी राहुल सोबत ब्रेकअप केली तर त्यानं माझ्यावर ऐसीड टाकलं अर्ध चेहरा जडून गेलं खुप वर्ष घराच्या बाहेर नाही निघालो आता स्वतः ला सावरून मी एकटी जगत आहे ते सगड अयकून रोनक खूप रडला आणि प्रिया आपल्या दिलातलं सगळं सांगून देल की तो प्रिया की प्रेम करायचं ते अयकून प्रिया पण रडली आणि मग रोनक ने तिला प्रपोस केला प्रियाने रोनकला नाही मनल मी अशी आहे आता मी एकटं राहते तर रोनक मनाला तू खूप सुंदर आहेस आज पण पहले पण होती आणि आज पण आहेस मी प्रेम केल आहे मला प्रेम काय असत हे माहित आहे प्रेम स्वातंत्र्य असत प्रेम बंधन नसतं माझं आज पण तुझ्यावर तेवढच प्रेम आहे आणि दोघ पण लग्न करून खूप खुश राहतात
कथाकरा :प्रतीक खोडपे
मी स्वतः लिहिले आहे ही कथा आवडली असेल तर प्रतिसाद दया 🙏
मोबाईल :7620563312

प्रतिसाद (1)
कथाकार प्रतीक खोडपे यांनी …
डॉ. मीरा पंडित
कथाकार प्रतीक खोडपे यांनी 'खरं प्रेम' या कथेतून प्रेमाची अत्यंत निखळ, निस्वार्थ आणि परिपक्व व्याख्या मांडली आहे. बाह्य सौंदर्यापलीकडे जाऊन माणसाच्या मनावर प्रेम करणाऱ्या एका सच्च्या प्रियकराची ही कथा थेट काळजाला भिडते.
"प्रेम स्वातंत्र्य असतं, प्रेम बंधन नसतं" हा या कथेचा गाभा अत्यंत प्रभावी आणि आजच्या तरुण पिढीला विचार करायला लावणारा आहे. संकटाच्या आणि दुःखाच्या प्रसंगीही आपल्या आवडत्या व्यक्तीचा हात घट्ट धरून तिला पुन्हा जगण्याची उमेद देणारा रोनक वाचकांच्या मनात घर करून जातो. अत्यंत साध्या, सहज आणि प्रवाही भाषेतून लेखकाने एका संवेदनशील विषयाला अतिशय सकारात्मक आणि आशादायी वळण दिले आहे.
समाजाला एक सुंदर आणि सकारात्मक संदेश देणाऱ्या या हृदयस्पर्शी कथेबद्दल कथाकार प्रतीक खोडपे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील साहित्यिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!