
नमस्कार ! ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
६ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : चित्रवृत्तांत-उद्घाटन सत्र
प्रवेशद्वार
आजवरच्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा सचित्र इतिहास.
आजवरच्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा सचित्र इतिहास.
आजवरच्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा सचित्र इतिहास.
भोजनकक्ष
प्रतिनिधी नोंदणी
व्यासपीठ

रांगोळी
शेतकऱ्यांचं दैवत
पाहुण्यांचे आगमन
पाहुण्यांचे आगमन
नमनगीत
पाहुण्यांचे स्वागत
पाहुण्यांचे स्वागत
दीपप्रज्वलन
दीपप्रज्वलन
दीपप्रज्वलन
दीपप्रज्वलन
दीपप्रज्वलन
दीपप्रज्वलन
दीपप्रज्वलन
व्यासपीठ
पाहुण्यांचे स्वागत
पाहुण्यांचे स्वागत
पाहुण्यांचे स्वागत
पाहुण्यांचे स्वागत
पाहुण्यांचे स्वागत
पाहुण्यांचे स्वागत
पाहुण्यांचे स्वागत
पाहुण्यांचे स्वागत
मा. सुधीर बिंदू यांनी सूत्रसंचालन केले
स्वागताध्यक्ष मा. ऍड प्रदीप पाटील स्वागतपर मनोगत व्यक्त करतांना
स्वागताध्यक्ष मा. ऍड प्रदीप पाटील स्वागतपर मनोगत व्यक्त करतांना
कार्याध्यक्ष मा. गंगाधर मुटे प्रस्तावना करतांना
प्रमुख अतिथी मा. राजीव खांडेकर मनोगत व्यक्त करतांना
उदघाटक मा. संजय राऊत उदघाटन करतांना
उदघाटक मा. संजय राऊत उदघाटन करतांना
संयोजक मा. ऍड सतीश बोरुळाकार मनोगत व्यक्त करतांना+
विशेष अतिथी मा. सुनील तटकरे मार्गदर्शन करतांना
संमेलनाध्यक्ष मा. भास्कर चंदनशिव अध्यक्षीय भाषण करतांना
समारंभाला उपस्थित साहित्यिक व रसिक
समारंभाला उपस्थित साहित्यिक व रसिक
प्रतिक्रिया
भावपूर्ण श्रद्धांजली
अलिबाग येथील सहाव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष, ग्रामीण व शेतकऱ्याचे जीवन आपल्या लेखनीच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचे निधन झाले आहे.
त्यांची ‘लाल चिखल’ ही कथा महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली होती. शनिवारी भास्कर चंदनशिव यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.
अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- गंगाधर मुटे
संस्थापक अध्यक्ष
अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळ
शेतकरी तितुका एक एक!
पाने