Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

पाच वर्षं आता घरीच नाच कर

Main page content

By प्रद्युम्नसंतु | 6:59 AM IST, सोम May 21, 2012
विनोदी कविता

"माझी मुलं व्हीआयपी
का करतोस जाच
भिकारड्या रखवालदारा
बोटं उठवीन
पाच
नेतेमंडळी खिशात माझ्या
फुकट नको दंगा
जादा हुशारी दाखवशील
तर
जिंदा गाड दूंगा"

"अरे जारे जा बादशहा नाटकी
हुशारी दाखवायला शोध कुणी नटी
नाही तुझा चमचा मी
मी आहे इथला सिक्युरिटी
तू आणि इतर सगळेच मला सारखे
ऐसा चोप दूंगा बेटे चलते चलते की
समझेगा हम भी है राही ’प्यारके’.. "

"चूप बे ए सिक्युरिटी
पुलीस माझ्या मागे ग्यारा मुल्कांची
पडलो तरी रावण आहे मी
जनता खुळी माझ्या झुल्पांची
भुंकू नकोस, गप्प राहा
मुरगळून टाकीन तुझी मान
हलाल करीन बे तेरेको
माय नेम ईज खान"

"अरे पोकळ बाजीगर
पाह्यलास का ’स’ चा ’फ’ ’कमीने’
मी बी म्हणतो ’ग’ चा ’म’
लाथ घालीन तुझ्या ’मां’डीवर
मग करशील ’ओम शांती ओम’
अरे बीडीफुंक्या, आधीच छातीचा झालाय भाता
आमच्या लाथा खाशील तर आठवेल तुला माता
आता चुप राहा आणि गाठ आपलं घर
पाच वर्षं स्टुडीओतच नं’मा’ नाच कर"

(कृपया हा संवाद 'केवळ विनोद' म्हणून लाईटली घ्यावा)

मस्त

गंगाधर मुटे

बुधवार, May 23, 2012 - 21:56
Permalink
New

मस्त मस्त. :)

  • Log in or register to post comments
आभार

प्रद्युम्नसंतु

बुधवार, May 23, 2012 - 22:30
Permalink
New

गंगाधरजी, आभारी आहे.

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 7649 views

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,324 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,207 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,249 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,043 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,498 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,394 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,221 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,870 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,111 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 9,013 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,379 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,281 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,254 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,642 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,976 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,284 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,377 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,629 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,439 0 रानमेवा

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 66 *
Who's new नवीन सदस्य
  • endeavorgenial
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…

Recent comments ताजे प्रतिसाद

  • मा.डाॅ.मीरा पंडीत मॅडम,आपण…
    9 hours 44 minutes ago
  • 'कुऱ्हाडीचे दांडे' या…
    13 hours 28 minutes ago
  • या कवितेत बोली भाषेतील गोडवा…
    13 hours 33 minutes ago
  • कवी दत्तात्रय गंगाराम वालेकर…
    13 hours 35 minutes ago
  • कवी मधुकर श्रावण दुफारे…
    13 hours 36 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 334
माझे फेसबूक स्टेटस - 2 282
आजचे शेतमालाचे बाजारभाव 219
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 173
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 124
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 123
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 121
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 116
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 114
शोधनिबंध : शेतीत भरघोस उत्पादन कशाचे येते-समृद्धीचे की दारिद्र्याचे? (Research Paper) 88
किती चाटणार भारतपुत्रा? 74
कापला रेशमाच्या सुताने गळा 69
नागपुरी तडका - ई पुस्तक 64
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 57
उद्देश आणि भूमिका 55
गणपतीची आरती ॥३५॥ 47
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 42
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 38
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२१ : निकाल 37
धरेचे लेकरू आपण 34

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,040
माझे फेसबूक स्टेटस-1 181,019
शुभारंभ 134,953
रानमेवा - भूमिका 109,396
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,493
आजचे शेतमालाचे बाजारभाव 93,132
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,550
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 83,005
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,623
उद्देश आणि भूमिका 77,609
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,960
विचारपूस 71,851
गणपतीची आरती ॥३५॥ 67,872
सत्कार समारंभ : वर्धा 66,749
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,355
किती चाटणार भारतपुत्रा? 61,962
जात्यावरची गाणी 56,046
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,937
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,079
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,434

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini