Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

पाच वर्षं आता घरीच नाच कर

Main page content

By प्रद्युम्नसंतु | 6:59 AM IST, सोम May 21, 2012
विनोदी कविता

"माझी मुलं व्हीआयपी
का करतोस जाच
भिकारड्या रखवालदारा
बोटं उठवीन
पाच
नेतेमंडळी खिशात माझ्या
फुकट नको दंगा
जादा हुशारी दाखवशील
तर
जिंदा गाड दूंगा"

"अरे जारे जा बादशहा नाटकी
हुशारी दाखवायला शोध कुणी नटी
नाही तुझा चमचा मी
मी आहे इथला सिक्युरिटी
तू आणि इतर सगळेच मला सारखे
ऐसा चोप दूंगा बेटे चलते चलते की
समझेगा हम भी है राही ’प्यारके’.. "

"चूप बे ए सिक्युरिटी
पुलीस माझ्या मागे ग्यारा मुल्कांची
पडलो तरी रावण आहे मी
जनता खुळी माझ्या झुल्पांची
भुंकू नकोस, गप्प राहा
मुरगळून टाकीन तुझी मान
हलाल करीन बे तेरेको
माय नेम ईज खान"

"अरे पोकळ बाजीगर
पाह्यलास का ’स’ चा ’फ’ ’कमीने’
मी बी म्हणतो ’ग’ चा ’म’
लाथ घालीन तुझ्या ’मां’डीवर
मग करशील ’ओम शांती ओम’
अरे बीडीफुंक्या, आधीच छातीचा झालाय भाता
आमच्या लाथा खाशील तर आठवेल तुला माता
आता चुप राहा आणि गाठ आपलं घर
पाच वर्षं स्टुडीओतच नं’मा’ नाच कर"

(कृपया हा संवाद 'केवळ विनोद' म्हणून लाईटली घ्यावा)

मस्त

गंगाधर मुटे

बुधवार, May 23, 2012 - 21:56
Permalink
New

मस्त मस्त. :)

  • Log in or register to post comments
आभार

प्रद्युम्नसंतु

बुधवार, May 23, 2012 - 22:30
Permalink
New

गंगाधरजी, आभारी आहे.

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 7649 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 66 *
Who's new नवीन सदस्य
  • endeavorgenial
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…

Recent comments ताजे प्रतिसाद

  • मा.डाॅ.मीरा पंडीत मॅडम,आपण…
    9 hours 44 minutes ago
  • 'कुऱ्हाडीचे दांडे' या…
    13 hours 28 minutes ago
  • या कवितेत बोली भाषेतील गोडवा…
    13 hours 33 minutes ago
  • कवी दत्तात्रय गंगाराम वालेकर…
    13 hours 35 minutes ago
  • कवी मधुकर श्रावण दुफारे…
    13 hours 36 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
धरेचे लेकरू आपण 37
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 35
शेतकर्‍यांची प्रति विधानसभा 32
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 31
रानामधले शेर...! 30
किसान क्रांती 29
मातृत्वाचा शृंगाररस 28
शेती आणि माती 27
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 26
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 24
आदिवासी शेतकरी कसा झाला ? 24
१९ नोव्हे ला राज्यव्यापी रास्ता रोको व सेवाग्राम ते नागपूर पदयात्रा - विधानभवनावर धडक 24
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 23
बा बळीराजा 23
विचारपूस 22
शेतकऱ्याशिवाय निभाव नाही 21
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३ : वर्ष १० वे 21
सदस्यत्व कसे घ्यावे? 21
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 21
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 21
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,524
नियमावली 44,843
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,209
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,856
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,834
शरद जोशी 40,795
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,132
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,095
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,595
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,090
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,065
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,815
गरीबी कशामुळे? 36,097
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 34,796
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,679
आईचं छप्पर ।।१०।। 34,587
रे नववर्षा 33,818
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,335
कापला रेशमाच्या सुताने गळा 32,382
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,350
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini