Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

बा

Main page content

By NeerajAtram | 9:23 PM IST, शनी November 18, 2023
पद्यकविता

शीर्षक :- बा

हित भर पोटासाठी
दिन रात्र कष्ट केला,
फाशी वर जाण्यासाठी
दावा बाच्या कमरेला...१

उभ्या शेतामधी भाऊ
नाही सिंचनाची सोय,
कसा उगवेल मोती
सांगा आता काळी माय...२

पावसाच्या पाण्यावर
शेतात जोमात नांगरे,
येता अंकुर दाण्याला
वाहे आटलेले झरे...३

भाव घेतात पाडून
पिक हाती आल्यावर,
पोत्यापाशी बाप माझा
झाला रडून बेजार...४

घास भरवी पिलांना
स्वतः उपाशी राहून,
पाहे लेकरांचे भाव
थोडा आनंदी होऊन...५

हलाकीची जिनगानी
लई गाठी धोतराले,
कोण आधार देईल
सांगा गरीब धन्याले...६

बाप कर्जाच्या ओझाने
लई भयभीत झाला,
गेला साऱ्यांना सोडून
आमंत्रण मरणाला...७

नीरज आत्राम
वरोरा जिल्हा चंद्रपूर

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

शनीवार, November 18, 2023 - 22:03
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!



CongratsCongrats

 

  • Log in or register to post comments
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा

समीक्षक

सोमवार, November 20, 2023 - 12:31
Permalink
New

लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 5190 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • Narendra Gandhare

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 211 *
Who's new नवीन सदस्य
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant

Recent comments ताजे प्रतिसाद

  • आपण चुकीच्या ठिकाणी लेखन…
    15 hours 21 minutes ago
  • धन्यवाद
    15 hours 22 minutes ago
  • खूप खूप धन्यवाद
    15 hours 38 minutes ago
  • धन्यवाद
    15 hours 46 minutes ago
  • खूप खूप साभार आपले. आपल्या…
    17 hours 14 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
इथ बदललंय काय? 4
प्राक्तन फ़िदाच झाले : गझल ॥२४॥ 4
दुष्काळ - प्रवेशिका 4
४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन 4
सहकारापासून सावधान 4
रे नववर्षा 4
हॉट चिप्स 4
कोरोनावर प्रभावी प्राणायाम? - भाग १० 4
शेतकर्‍यांचे साहित्य का नाही? : अमर हबीब 4
हवी कशाला मग तलवार ? : कविता ।।१३।। 4
मधमाशा 4
अशीही उत्तरे-भाग- १ 4
हे जाणकुमाते - भजन 4
भाकर आणि चटणी 4
मग हव्या कशाला सलवारी 4
७ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन रावेरीत : नियोजन 4
कवी संमेलन/गझल मुशायरा, मुंबई : २०१८ : नोंदणी 4
वादळाची जात अण्णा 4
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 4
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 4
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 25,999
कान पकडू नये 25,896
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,753
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,584
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,372
माय मराठी स्तवन git 25,348
एवढा मोठा नांगूर... 25,098
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,082
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,046
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,962
कापसाचा उत्पादन खर्च 24,491
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,424
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,043
सदस्यत्व कसे घ्यावे? 24,003
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 23,966
शेतकरी पात्रता निकष 23,960
शेतकरी प्रकाशन 23,935
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,901
हे गणराज्य की धनराज्य? 23,861
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 23,749
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini