शोध
सदस्य प्रवेश
वाचकांच्या भेटी
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
Who's online उपस्थित सदस्य
बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.
Visitors Online/उपस्थित पाहुणे
- सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 12 *
Who's new नवीन सदस्य
Recent comments ताजे प्रतिसाद
- 10 hours 54 minutes ago
- 11 hours 2 minutes ago
- 11 hours 12 minutes ago
- 11 hours 14 minutes ago
- 11 hours 16 minutes ago
आज सर्वाधिक वाचन
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
| शीर्षक | वाचनसंख्या |
|---|---|
| आता गरज पाचव्या स्तंभाची | 25,988 |
| कान पकडू नये | 25,873 |
| प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती | 25,742 |
| माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव | 25,549 |
| सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ | 25,340 |
| माय मराठी स्तवन git | 25,332 |
| सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) | 25,068 |
| एवढा मोठा नांगूर... | 25,061 |
| विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल | 25,030 |
| ‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ | 24,959 |
| कापसाचा उत्पादन खर्च | 24,487 |
| What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 | 24,410 |
| स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ | 24,024 |
| सदस्यत्व कसे घ्यावे? | 23,974 |
| पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत | 23,943 |
| शेतकरी प्रकाशन | 23,934 |
| शेतकरी पात्रता निकष | 23,924 |
| बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। | 23,891 |
| हे गणराज्य की धनराज्य? | 23,823 |
| रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी | 23,737 |


पिडीएफ अंकात ३ रे पान गहाळ आहे.
गब्बर सिन्ग
या अंकाच्या सॉफ्ट कॉपीत काहीतरी समस्या आहे. पान ३ ची पहिली ओळ - "शेतकरी संघटनेच्या कामातूनच दिसला. एरवी तो दिसला नसता." अशी सुरु होते. बहुतेक याच्या अगोदरचा भाग वगळला गेला असावा. पान क्र. ३ वर पत्र सुरु व्हायला हवे. ते डायरेक्ट "शेतकरी संघटनेच्या कामातूनच दिसला. एरवी तो दिसला नसता." या ओळीनी सुरु होतेय.
संपूर्ण पत्र वाचायला अत्युत्सुक आहे.
---------------------
होय ते खरे आहे. पिडीएफ अंकात
गंगाधर मुटे
होय ते खरे आहे. पिडीएफ अंकात ३ रे पान गहाळ आहे.
हे माझ्या आताच लक्षात आले.
तो अंक नव्याने अपलोड करावा लागेल.
करतो.
अंक दुरूस्त
श्रीकान्त झाडे
अंक नव्याने अपलोड केला आहे.
अंक नव्याने अपलोड केल्याबद्दल
गंगाधर मुटे
अंक नव्याने अपलोड केल्याबद्दल धन्यवाद. :)
मस्तच
गब्बर सिन्ग
मस्तच.
पान क्र. ३ वरील शरदरावांचे पत्र तिन वेळा वाचले. अधाशा सारखे.
शेतकरी संघटकची वार्षीक वर्गणी
गंगाधर मुटे
शेतकरी संघटकची वार्षीक वर्गणी २०० रू. आहे.
वर्गणी आपण थेट पाठवू शकाल. किंवा माझ्याखात्यावर ऑनलाईन वर्गणी जमा केली तरी चालेल. :)