शोध
सदस्य प्रवेश
वाचकांच्या भेटी
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
Who's online उपस्थित सदस्य
Visitors Online/उपस्थित पाहुणे
- सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 29 *
Who's new नवीन सदस्य
Recent comments ताजे प्रतिसाद
- 6 hours 57 minutes ago
- 7 hours 5 minutes ago
- 7 hours 16 minutes ago
- 7 hours 18 minutes ago
- 7 hours 19 minutes ago
आज सर्वाधिक वाचन
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
| शीर्षक | वाचनसंख्या |
|---|---|
| पोळ्याच्या झडत्या | 217,988 |
| माझे फेसबूक स्टेटस-1 | 180,913 |
| शुभारंभ | 134,903 |
| रानमेवा - भूमिका | 109,385 |
| नागपुरी तडका - ई पुस्तक | 107,384 |
| आजचे शेतमालाचे बाजारभाव | 92,288 |
| सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता | 87,533 |
| कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! | 82,775 |
| भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा | 79,577 |
| उद्देश आणि भूमिका | 77,434 |
| विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह | 73,430 |
| विचारपूस | 71,698 |
| गणपतीची आरती ॥३५॥ | 67,713 |
| सत्कार समारंभ : वर्धा | 66,725 |
| शेतकरी संघटना लोगो, बिल्ला | 63,286 |
| किती चाटणार भारतपुत्रा? | 61,500 |
| जात्यावरची गाणी | 56,000 |
| माझे फेसबूक स्टेटस - 2 | 49,387 |
| महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात | 47,037 |
| हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। | 46,345 |


पिडीएफ अंकात ३ रे पान गहाळ आहे.
गब्बर सिन्ग
या अंकाच्या सॉफ्ट कॉपीत काहीतरी समस्या आहे. पान ३ ची पहिली ओळ - "शेतकरी संघटनेच्या कामातूनच दिसला. एरवी तो दिसला नसता." अशी सुरु होते. बहुतेक याच्या अगोदरचा भाग वगळला गेला असावा. पान क्र. ३ वर पत्र सुरु व्हायला हवे. ते डायरेक्ट "शेतकरी संघटनेच्या कामातूनच दिसला. एरवी तो दिसला नसता." या ओळीनी सुरु होतेय.
संपूर्ण पत्र वाचायला अत्युत्सुक आहे.
---------------------
होय ते खरे आहे. पिडीएफ अंकात
गंगाधर मुटे
होय ते खरे आहे. पिडीएफ अंकात ३ रे पान गहाळ आहे.
हे माझ्या आताच लक्षात आले.
तो अंक नव्याने अपलोड करावा लागेल.
करतो.
अंक दुरूस्त
श्रीकान्त झाडे
अंक नव्याने अपलोड केला आहे.
अंक नव्याने अपलोड केल्याबद्दल
गंगाधर मुटे
अंक नव्याने अपलोड केल्याबद्दल धन्यवाद. :)
मस्तच
गब्बर सिन्ग
मस्तच.
पान क्र. ३ वरील शरदरावांचे पत्र तिन वेळा वाचले. अधाशा सारखे.
शेतकरी संघटकची वार्षीक वर्गणी
गंगाधर मुटे
शेतकरी संघटकची वार्षीक वर्गणी २०० रू. आहे.
वर्गणी आपण थेट पाठवू शकाल. किंवा माझ्याखात्यावर ऑनलाईन वर्गणी जमा केली तरी चालेल. :)