वृत्त - लवंगलता.
अक्षरे लिहिलेली कागद, अजूनही कोरीच आहेत,
हृदयात या साठवलेले, घाव अजून बरीच आहेत.
माझे मला शोधतो मी, आजही विचारांच्या गर्दीत,
एकटाच नव्हे, सोबत हरवलेले अजून बरीच आहेत.
अक्कल पाजळतो वासरांसी, होऊन मी लंगडी गाय,
काय करावा गर्व? इथे बुद्धिमान अजून बरीच आहेत.
जाता जाता जाईन सांगून, पुन्हा भेटणे शक्य नाही,
एवढेच नाही, भोग शिल्लक अजूनही बरीच आहेत.
वाटेल संपले सारे, डोळ्यांसमोर पसरेल अंधार,
हरणार नाही एवढ्यात, पर्याय अजून बरीच आहेत.
चुकेल वाट तुझी, भरकटशीलही, नको हळवा होऊ,
फक्त ते एकच नव्हते, इथे ध्येय अजून बरीच आहेत.
मुक्तीसाठी का करतो विनवणी तू त्या कावळ्याची?
कावळा सोडूनही जगात पक्षी अजून बरीच आहेत.
जरी न कळले कुणा, ऋणानुबंध आपुले खरे आहेत,
फक्त एकच नाते नव्हते, अजूनही नाती बरीच आहेत.
का कुणाच्या जाण्याने कोलमडून जातो संदीप कुणी?
जो गेला तो आपला नव्हता, इथे अजून बरीच आहेत.
Main page content
छंदोबद्ध कविता
बळीराजावरील विनोदी लेखन
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
खाते बनवा आणि लॉगिन करा
| प्रकाशन दिनांक | लेख/कविता/गझलेचे शीर्षक | वाचनसंख्या | प्रतिसाद संख्या | साहित्य प्रकार | अंतिम अद्यतन |
|---|---|---|---|---|---|
| बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ | 26,277 | 4 | रानमेवा | 4 years 3 months | |
| पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ | 44,173 | 8 | रानमेवा | 4 years 3 months | |
| पराक्रमी असा मी | 17,233 | 1 | रानमेवा | 4 years 4 months | |
| भाषेच्या गमती-जमती : भाग-२ | 13,016 | 1 | माझे गद्य लेखन | 8 years | |
| भाषेच्या गमती-जमती : भाग-१ | 11,490 | 1 | माझे गद्य लेखन | 8 years | |
| पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका | 14,382 | 5 | नागपुरी तडका | 8 years | |
| मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! | 11,215 | 3 | माझी कविता | 9 years 8 months | |
| अशीही उत्तरे-भाग- १ | 21,837 | 3 | माझे गद्य लेखन | 10 years 4 months | |
| शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) | 9,108 | 2 | माझी मराठी गझल | 12 years | |
| उद्दामपणाचा कळस - हझल | 8,999 | 2 | माझी मराठी गझल | 12 years 8 months | |
| कापला रेशमाच्या सुताने गळा | 32,179 | 1 | माझी मराठी गझल | 12 years 8 months | |
| अशीही उत्तरे-भाग-३ | 17,247 | 1 | माझे गद्य लेखन | 13 years 7 months | |
| अशीही उत्तरे-भाग - २ | 15,243 | 1 | माझे गद्य लेखन | 13 years 7 months | |
| 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत | 4,638 | 0 | माझी कविता | ||
| राखेमधे लोळतो मी (हजल) | 7,972 | 0 | माझी मराठी गझल | ||
| मग हव्या कशाला सलवारी | 10,265 | 0 | रानमेवा | ||
| छातीचं झाकण बोम्लीवर आलं | 11,365 | 0 | रानमेवा | ||
| मांसाहार जिंदाबाद ...!! | 16,624 | 0 | रानमेवा | ||
| आंब्याच्या झाडाले वांगे | 11,433 | 0 | रानमेवा |
शोध
सदस्य प्रवेश
वाचकांच्या भेटी
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
Who's online उपस्थित सदस्य
Visitors Online/उपस्थित पाहुणे
- सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 49 *
Who's new नवीन सदस्य
Recent comments ताजे प्रतिसाद
- 19 minutes 53 seconds ago
- 23 minutes 15 seconds ago
- 25 minutes 53 seconds ago
- 21 hours 2 minutes ago
- 21 hours 44 minutes ago
आज सर्वाधिक वाचन
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
| शीर्षक | वाचनसंख्या |
|---|---|
| पोळ्याच्या झडत्या | 218,012 |
| माझे फेसबूक स्टेटस-1 | 180,985 |
| शुभारंभ | 134,915 |
| रानमेवा - भूमिका | 109,388 |
| नागपुरी तडका - ई पुस्तक | 107,402 |
| आजचे शेतमालाचे बाजारभाव | 92,679 |
| सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता | 87,543 |
| कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! | 82,832 |
| भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा | 79,581 |
| उद्देश आणि भूमिका | 77,449 |
| विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह | 73,621 |
| विचारपूस | 71,736 |
| गणपतीची आरती ॥३५॥ | 67,750 |
| सत्कार समारंभ : वर्धा | 66,733 |
| शेतकरी संघटना लोगो, बिल्ला | 63,317 |
| किती चाटणार भारतपुत्रा? | 61,752 |
| जात्यावरची गाणी | 56,014 |
| माझे फेसबूक स्टेटस - 2 | 49,425 |
| महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात | 47,046 |
| हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। | 46,354 |

प्रतिसाद (2)
'लवंगलता' वृत्ताची लय आणि त्यातील विचारांची खोली
डॉ. मीरा पंडित
अप्रतिम रचना! 'लवंगलता' वृत्ताची लय आणि त्यातील विचारांची खोली यांचा सुंदर संगम या गझलेत पाहायला मिळतो.
रचनेची सुरुवातच इतकी बोलकी आहे की ती थेट काळजाला भिडते. आयुष्यातील वेदना, विचारांची गर्दी आणि स्वतःचा शोध या भावना अत्यंत संयतपणे मांडल्या आहेत. या रचनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा सकारात्मक आणि प्रेरणादायी प्रवास. निराशेच्या गर्तेतून बाहेर पडून 'पर्याय अजून बरीच आहेत' आणि 'इथे ध्येय अजून बरीच आहेत' असा दिलेला आशेचा संदेश वाचकांना नवी उभारी देणारा आहे.
विशेषतः, 'मुक्तीसाठी का करतो विनवणी तू त्या कावळ्याची? कावळा सोडूनही जगात पक्षी अजून बरीच आहेत' हा शेर विचारांना नवी दिशा देणारा आणि अत्यंत प्रभावी उतरला आहे. प्रत्येक शेरातील आशयघनता, सोपी पण थेट भिडणारी शब्दकळा आणि शेवटच्या शेरातील 'संदीप' नावाची चपखल गुंफण मनाला स्पर्शून जाते.
अशाच दर्जेदार आणि जीवनमूल्यांची जाणीव करून देणाऱ्या रचना आपल्या लेखणीतून येत राहोत, हीच सदिच्छा! खूप खूप शुभेच्छा!
आपल्या सारखे सुजान रसिक…
sandip-7829
आपल्या सारखे सुजान रसिक असतील तर नक्कीच आपल्या सेवेत काव्यारूपी नवीन अंकुर रुजत राहतील