A] नवी व्यक्ती म्हणजे ज्यांनी आधी सदस्यत्व घेतलेले नाही... त्यांनी खालीलप्रमाणे पद्धती अवलंबावी.
- प्रथम *Ar* SIGN UP https://baliraja.com/user/register *Al* या लिंकवर क्लिक करून आपले खाते तयार करावे. (म्हणजे SIGN UP करावे.) त्यासाठी रकान्यात माहिती भरावी.
- सदस्यनाम/Username या बॉक्समध्ये स्वतःचे नाव लिहा किंवा स्वतःची ओळख प्रदर्शित करायची नसल्यास टोपणनाव लिहा. सदस्यनाम (User ID) म्हणून आपले संक्षिप्त नाव शक्यतो इंग्रजीमध्ये लिहा. उदा. vivek gode, vivek1980, vivekgode वगैरे. लॉगीन करताना सदस्यनाम/Username ची दरवेळेस गरज पडणार असल्याने आपला सदस्यनाम/Username आयडी व्यवस्थित लक्षात ठेवावा. सदस्यनाम/Username म्हणून मोबाईल नंबर लिहू नये कारण सार्वजनिक होत असते.
- संकेताक्षर/password आणि संकेताक्षर पडताळणी/Confirm password या दोन्ही बॉक्समध्ये पासवर्ड लिहा. password कमीतकमी ८ अक्षरांचा असावा तसेच अक्षर व अंक वापरावेत.
- ईमेल (विरोप पत्ता) बॉक्समध्ये चालू स्थितीमधिल तुमचा E-Mail लिहा.
- सदस्याचे पूर्ण नाव या बॉक्समध्ये स्वतःचे पूर्ण नाव लिहा.
- लिंग एक योग्य पर्याय निवडा.
- फॉर्ममधील अन्य रकान्यात इतर माहिती भरा. (इतर माहिती लिहिणे ऐच्छिक आहे.)
- CAPTCHA या विभागात एक चित्र दिसेल. त्यावरील मजकूर ओळखून खालील रकान्यात जसाच्या तसा मजकूर लिहा. किंवा Math question असेल. (उदा. 1 + 2 = ) गणिताचे उत्तर पुढील रकाण्यात लिहावे.
- सर्वात खाली .नवीन खाते बनवा.. .Create new account.. असे बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
आता आपले खाते तयार झालेले आहे. आणि आपण लॉगीनही झालेला आहात.
***
- साईटच्या पेजवर माझे खाते असा एक ब्लॉक आहे. त्यात लेखन करा अशी एक लिंक दिसेल त्यावर क्लिक करा किंवा लेखन करण्यासाठी *Ar* लेखन करा https://baliraja.com/node/add *Al* थेट या लिंकवर क्लिक करा.
- हवा तो लेखनाचा विभाग निवडा आणि त्यावर क्लिक करा.
- शीर्षक लिहा.
- लेखनप्रकार निवडा.
- मजकुराच्या बॉक्समध्ये लेख/कविता लिहा किंवा कॉपी पेस्ट करा. (महत्वाची सूचना : आपण कॉपी पेस्ट करणार असाल तर त्यातील चिन्ह, स्मायल्या काढून टाका. फक्त प्लेन टेक्स्ट ठेवा.
- खाली प्रकाशित करा असे बटन दिसेल. त्यावर क्लिक करून आपले साहित्य प्रकाशित करा.
- आपले साहित्य प्रकाशित झाले किंवा नाही याची खात्री करण्यासाठी *Ar* लेखन बघा https://baliraja.com/ *Al* या लिंकवर क्लिक तुमचे साहित्य त्यात दिसते किंवा नाही बघा.
B] ज्यांनी आधीच सदस्यत्व घेतले आहे त्यांनी खालीलप्रमाणे पद्धती अवलंबावी.
- *Ar* LOG IN https://baliraja.com/user *Al* या लिंकवर क्लिक करा.
- सदस्यनाम/Username या बॉक्समध्ये सदस्यनाम (User ID) लिहा.
- संकेताक्षर/password लिहा.
- सर्वात खाली .प्रवेश . असे बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
आता आपण लॉगिन झालेला आहात.
***
- साईटच्या पेजवर माझे खाते असा एक ब्लॉक आहे. त्यात लेखन करा अशी एक लिंक दिसेल त्यावर क्लिक करा किंवा लेखन करण्यासाठी *Ar* लेखन करा https://baliraja.com/node/add *Al* थेट या लिंकवर क्लिक करा.
- हवा तो लेखनाचा विभाग निवडा आणि त्यावर क्लिक करा.
- शीर्षक लिहा.
- लेखनप्रकार निवडा.
- मजकुराच्या बॉक्समध्ये लेख/कविता लिहा किंवा कॉपी पेस्ट करा. (महत्वाची सूचना : आपण कॉपी पेस्ट करणार असाल तर त्यातील चिन्ह, स्मायल्या काढून टाका. फक्त प्लॅन टेक्स्ट ठेवा.
- खाली प्रकाशित करा असे बटन दिसेल. त्यावर क्लिक करून आपले साहित्य प्रकाशित करा.
- आपले साहित्य प्रकाशित झाले किंवा नाही याची खात्री करण्यासाठी *Ar* लेखन बघा https://baliraja.com/ *Al* या लिंकवर क्लिक तुमचे साहित्य त्यात दिसते किंवा नाही बघा.
शुभेच्छेसह!

स्मरणिका निवेदन
गंगाधर मुटे
स्मरणिका निवेदन
14 व्या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांचा राजा शिवाजी या विषयावर स्मरणिका प्रकाशित केली जाणार आहे. त्या अनुषंगाने विषयाला अनुरूप असे साहित्य Baliraja.com या वेबसाईटवर प्रकाशित करावे.
लेखन करण्यास काही अडचण किंवा समस्या आल्यास https://baliraja.com/it-15 या लिंकवर सविस्तर माहिती दिली आहे.