एवढा मोठा नांगूर...
जिमनीगत गरिबीत घुसवाया पायजे...
पण बायला गरिबी त लिपलिया
तोंडावानी.
एवढी मोठी कणगी...
लिपाण काडायला दोन हात पुरत्यात
आन तोंडाचं लिपाण... गरिबीचा बूच...
शेणाच्या लिपणापेक्षा...
बळीच्या दंडापेक्षा...
पोचाट आण्णासायबाचा जुनाट कागद...?
सोडा रे... उचकटूया बाक्कन... कसं?
Main page content
कविता
शोध
सदस्य प्रवेश
वाचकांच्या भेटी
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
Who's online उपस्थित सदस्य
Visitors Online/उपस्थित पाहुणे
- सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 9 *
Who's new नवीन सदस्य
Recent comments ताजे प्रतिसाद
- 4 hours 51 minutes ago
- 4 hours 59 minutes ago
- 5 hours 9 minutes ago
- 5 hours 11 minutes ago
- 5 hours 13 minutes ago
आज सर्वाधिक वाचन
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
| शीर्षक | वाचनसंख्या |
|---|---|
| वांगे अमर रहे...! | 45,509 |
| नियमावली | 44,824 |
| पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ | 44,153 |
| What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi | 41,825 |
| मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा | 41,751 |
| शरद जोशी | 40,749 |
| “माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ | 39,115 |
| शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे | 39,057 |
| संपर्क/सुचना/अभिप्राय | 38,555 |
| ४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन | 37,049 |
| मी मराठी - स्पर्धा विजेती गझल | 37,046 |
| माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. | 36,802 |
| गरीबी कशामुळे? | 36,068 |
| बरं झाल देवा बाप्पा...!! | 34,618 |
| आईचं छप्पर ।।१०।। | 34,526 |
| पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। | 34,178 |
| रे नववर्षा | 33,750 |
| शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन | 33,299 |
| श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ | 32,277 |
| पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका | 32,269 |

स्वागतम नांगूर, बळीराजा डॉट
admin
स्वागतम नांगूर,
बळीराजा डॉट कॉमवर पहिली कविता लिहिण्याचा मान तुम्ही मिळवला.
धन्यवाद आणि पुढील लेखनास शुभेच्छा...! :)
धन्यवाद!
नांगूर
धन्यवाद!
पुलेशू
गंगाधर मुटे
नांगूर... म्हणजे नांगर काय?
कणगी...
पोचाट
बाक्कन
या शब्दाचे अर्थ माहित नसल्याने निटसा उलगडा झाला नाही.
कृपया शब्दांचे अर्थ द्यावेत.
पुरेसा अर्थ न कळताही कविता मात्र दमदार वाटली.
धन्यवाद आणि पुढील लेखनास शुभेच्छा...! :)
छान कविता. शब्दाचे अर्थ मलाही
दत्ता राऊत
छान कविता.
शब्दाचे अर्थ मलाही कळले नाहित.
माझ्या माहितीप्रमाणे..
प्रमोद देव
नांगूर... म्हणजे नांगर काय?
होय..नांगरच!
कणगी...धान्य साठवण्यासाठी केलेली बांबुची मोठी व उभट टोपली(हारा)
पोचाट...पुचाट,दुर्बल,नामर्द
बाक्कन....भस्सकन
धन्यवाद देव साहेब.
गंगाधर मुटे
शब्दांच्या अर्थाबद्दल धन्यवाद. :)
हे शब्द महाराष्ट्राच्या कोणत्या भागात वापरले जातात?
सुंदर कविता.
सौरभ
सुंदर कविता.
चांगली आहे.
कॅप्टन Carf
चांगली आहे.