Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

दिक्षा

Main page content

By Anant | 10:16 PM IST, बुध November 25, 2026
छंदमुक्त कविता

दिक्षा

गावाकून निरूप आलाय
पावसापाण्याचं काय?
आभाळाला भिरूड लागलं
इकडं ठिपूस नाय...

भूईला तडे गेलेत
मनापरीस खोल
डोळ्यामंदी उरली नाय
उलीसीक बी ओल...

पाचुळ्यागत सुकलंय
जनावरांचं तोंड
भर पानकळ्यात आलीय
दु:काळाची धोंड...

चिमणीला चारा नाय
मुंगाला बी पाणी
कुणासठाव कशी आली
असली आणीबाणी...

मुक्यावं मर आलीय
देव कुठं झोपलाय
त्येंनी काय पाप केलंय
मनून ह्यो कोपलाय...

माणसाईच्या करणीची
पाखरांस्नी शिक्षा
दगडास्नी दिली आम्ही
देवपणाची दिक्षा..!!

~ साहित्यिक अनंत कराड.

दुष्काळ, अंधश्रद्धा, दुटप्पी माणूस
  • Log in or register to post comments
  • 6 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 8 सदस्य उपस्थित आहेत.
  • SatishDeshmukh
  • प्रतीक
  • RANGNATH TALWATKAR
  • admin
  • sandip-7829
  • Manjusha sanja…
  • Rashin@123
  • निलेश देवकर

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 37 *
Who's new नवीन सदस्य
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant

Recent comments ताजे प्रतिसाद

  • आपण चुकीच्या ठिकाणी लेखन…
    2 hours 21 minutes ago
  • धन्यवाद
    2 hours 22 minutes ago
  • खूप खूप धन्यवाद
    2 hours 38 minutes ago
  • धन्यवाद
    2 hours 46 minutes ago
  • खूप खूप साभार आपले. आपल्या…
    4 hours 14 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
भावना आणि भावनिक नाट्य 14
गझल 13
दुःख मातीतले.... 13
हंबरून वासराले चाटते जवा गाय 12
पुस्तकाचे नाव - अव्यक्ताची वादळे. 12
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३ : वर्ष १० वे 11
जात्यावरची गाणी 10
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 10
हरवलेला पान्हा 10
IT कार्यशाळा - सोशल मीडियाचा उपयोग - भाग-१० 10
शरद जोशी 10
फुलू दे शिवारी 9
असा आहे आमचा शेतकरी 9
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 9
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 9
शेती आणि माती 9
IT कार्यशाळा - लेखन कसे करावे? - भाग-१५ 9
मातृत्वाचा शृंगाररस 8
मृगजळ 8
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 8
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,513
नियमावली 44,835
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,185
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,830
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,779
शरद जोशी 40,772
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,129
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,070
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,578
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,061
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,058
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,807
गरीबी कशामुळे? 36,082
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,634
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 34,601
आईचं छप्पर ।।१०।। 34,551
रे नववर्षा 33,774
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,329
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,310
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,297
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini