Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

संघर्ष

Main page content

By MAHESH VASANTR… | 8:50 PM IST, शुक्र November 17, 2023
छंदमुक्त कविता

संघर्ष 

सलग तिसऱ्या वर्षीही
बापानं दुबार पेरणी केली,
दीडीनं कर्ज आणून
डवरणी, फवारणी केली..
पिक जोमात असतांना
आस्मानी संकट आलं,
तणकट सोडून सारं घेऊन गेलं
गारपिटीनं तूर अख्खी लंबी झाली..

शेवटी,
होती नव्हती सोयाबीन सोंगली
बोन्डअळी न सोडलेला कापूस वेचला
अन यंदाही मिळेल त्या भावात विकला..
 
एवढ्यात,
मुलगा डिग्री पूर्ण करून आला होता,
बापानं त्याला सहज विचारलं
नोकरीपाण्याचं जमलं का ?
त्यावर मुलगा त्वेषात म्हणाला,
नोकरी झाडावर लागत नाही
त्यासाठी संघर्ष करावा लागतो..

दाढी वाढलेल्या चेहऱ्याने मुलाकडे बघून,
बाप मिश्किलपणे हसला,
अन यंदाच्या वाहीसाठी वावरात निघून गेला..!!

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

शनीवार, November 18, 2023 - 13:06
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

CongratsCongrats

  • Log in or register to post comments
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा

समीक्षक

सोमवार, November 20, 2023 - 12:29
Permalink
New

लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 5080 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 200 *
Who's new नवीन सदस्य
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant

Recent comments ताजे प्रतिसाद

  • आपण चुकीच्या ठिकाणी लेखन…
    6 hours 22 minutes ago
  • धन्यवाद
    6 hours 22 minutes ago
  • खूप खूप धन्यवाद
    6 hours 39 minutes ago
  • धन्यवाद
    6 hours 47 minutes ago
  • खूप खूप साभार आपले. आपल्या…
    8 hours 15 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 8
लेखणीने लढाईस सज्ज व्हावे! 8
दुष्काळ... 8
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 8
मग हव्या कशाला सलवारी 8
नागपुरी तडका - ई पुस्तक 8
शेतमालाचा भाव 8
राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३|| 7
दुष्काळ - प्रवेशिका 7
तुझ्यापायीच झाली ही दैना 7
पूर 7
मी आणि माती 7
बळीराजा की राजाचा बळी.... 7
ये रे पावसा 7
बळीराज्याच्या "बरबादी का जश्न" म्हणजे दिवाळी 7
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२२ : वर्ष ९ वे 7
बाका संमेलन 7
अशीही उत्तरे-भाग-३ 7
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४) 7
कापूस व धान उत्पादक परिषद - सचित्र वृत्तांत 7
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 25,995
कान पकडू नये 25,882
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,748
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,575
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,351
माय मराठी स्तवन git 25,345
एवढा मोठा नांगूर... 25,087
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,076
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,031
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,961
कापसाचा उत्पादन खर्च 24,490
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,421
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,031
सदस्यत्व कसे घ्यावे? 23,983
शेतकरी पात्रता निकष 23,950
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 23,949
शेतकरी प्रकाशन 23,934
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,900
हे गणराज्य की धनराज्य? 23,836
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 23,746
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini