Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

गझल :शेती चरून गेली.

Main page content

Dhirajkumar Taksande
By Dhirajkumar Taksande | 9:10 PM IST, शुक्र September 13, 2019
गझल


गझल : शेती चरून गेली

शेती पहा किती ही धाकी भरून गेली.
विळख्यात ती ऋणाच्या बघ गुदमरून गेली.

न्यायालयातही हो मी न्याय मागला पण,
बकरीच कायद्याची शेती चरून गेली.

मज वाटले असे की मिळणार दाम माझे,
फुकटात पण व्यवस्था मज वापरून गेली!

म्हणताच फक्त द्यावा मज भाव या पिकाला,
कुत्र्यापरी व्यवस्था ही कावरून गेली.

दुष्काळ सोसतांना मग याचना फुलांची,
वाटेत शेत्कऱ्यांच्या काटे करून गेली.

"सर्वास पोषणारा बेजार शोषणाने"
पाहून या व्यथेला नयने भरून गेली.

मेलो तरी 'धिरज' मी रडले कुणीच नाही,
सर फक्त पावसाची सरणावरून गेली.


धिरजकुमार ताकसांडे

हिंगणघाट

मराठी गझल
सर एक पावसाची सरणावरून गेली.

Rajesh Jaunjal

शनीवार, September 14, 2019 - 12:06
Permalink
New

सर एक पावसाची सरणावरून गेली. खूपच छान line सर.

  • Log in or register to post comments
Khoop mast

Pradip thool

सोमवार, September 16, 2019 - 10:40
Permalink
New

Bakrich kaydyachi Sheti charun geli

  • Log in or register to post comments
धन्यवाद! गांधीजी!!

Dhirajkumar Taksande

मंगळवार, October 1, 2019 - 10:32
Permalink
New

आभार आपले!!!

  • Log in or register to post comments

In reply to Khoop mast by Pradip thool

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

बुधवार, September 25, 2019 - 17:33
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

CongratsCongrats

  • Log in or register to post comments
धन्यवाद! सर.

Dhirajkumar Taksande

शुक्रवार, September 27, 2019 - 20:22
Permalink
New

आभार आपले!

  • Log in or register to post comments

In reply to प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. by गंगाधर मुटे

बकरीच कायद्याची शेती चरुन

Narendra Gandhare

गुरुवार, October 10, 2019 - 22:06
Permalink
New

बकरीच कायद्याची शेती चरुन गेली. Very good.

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 7368 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 6 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    7 hours 17 minutes ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    7 hours 19 minutes ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    7 hours 21 minutes ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    7 hours 23 minutes ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    1 day 7 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
नजरा..!! 0
माझा बाप! 0
प्रीतीची पारंबी 0
सामूहिकपणे करूया हुमणीचा नायनाट! 0
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 0
जनुकीय तंत्रज्ञान आणि सुधारीत पिके 0
जगणे आयुष्याचे 0
भटकंतीच्या वाटेने....! 0
मा. शरद जोशींच्या नजरेतून साहित्यिक 0
सांग तुकोराया : अभंग ॥३१॥ 0
पंढरी 0
कसेही करून 0
पाहून घे महात्म्या 0
ये तू मैदानात : शेतकरी गीत ॥२७॥ 0
३ रे अ.भा.म.शे.सा.सं : वृत्तपत्र वृत्तांत : २५-०२-२०१७ 0
मातीच्या लेकराची लेक 0
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा -२०१७ साठी कविता *दुःख वावराचे * कवी अनिकेत जयंतराव देशमुख गोपालखेड ता जि अकोला 0
देशाचे बळी आम्ही...! 0
तु जान माणसा, सुजान माणसा! 0
४ थे अ.भा.म.शे.सा.सं : पारितोषिक वितरण 0

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 25,987
कान पकडू नये 25,872
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,741
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,540
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,335
माय मराठी स्तवन git 25,330
एवढा मोठा नांगूर... 25,060
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,060
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,027
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,956
कापसाचा उत्पादन खर्च 24,486
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,405
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,023
सदस्यत्व कसे घ्यावे? 23,969
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 23,942
शेतकरी प्रकाशन 23,934
शेतकरी पात्रता निकष 23,915
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,888
हे गणराज्य की धनराज्य? 23,819
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 23,737

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini