Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

जीवाचे मैतर

Main page content

SANDEEP VIKAS GUJARATHI
By SANDEEP VIKAS … | 8:10 PM IST, मंगळ November 14, 2023
छंदोबद्ध कविता

# जीवाचे मैतर...

आसवांना देतो बाप
माझा घामाने उत्तर !
पावसाचे पाणी आहे
त्याचे सुगंधी अत्तर !

बाप दमून थकून
तरी झोपतो नंतर !
म्हणे तोंड अन पोट
किती कोसाचं अंतर !

रान सोसे ऊन वारा
जरी दूर हा अंबर !
सांजवेळी वेडावतो
गायी गुरांचा हंबर !

वेदनेशी नातं जोडे
नाही जंतर मंतर !
काळजाचे दुःख सारे
त्याच्या जीवाचे मैतर !

दुष्काळात दरसाल
बाप पहिला नंबर !
तरी आखजीला कसा
बाप पूजतो पांभर !

घरी सुखात नांदते
भूक आमची उपाशी !
हात जोडून सांगतो
घेऊ नका कुणी फाशी !

कष्ट करुन मातीत
थोडी थापावी भाकर !
एके दिवशी होईल
तुझा कुबेर चाकर !

©# संदीप विकास गुजराथी,
लक्ष्मी जनरल स्टोअर्स,
सोमवार पेठ, मु. पो. ता. चांदवड जि. नाशिक
पिन -423101
मो. 9604502715

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

गुरुवार, November 16, 2023 - 14:43
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

CongratsCongrats

 

  • Log in or register to post comments
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा

समीक्षक

सोमवार, November 20, 2023 - 09:10
Permalink
New

लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 4945 views

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,397 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,346 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,290 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,068 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,508 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,455 5 नागपुरी तडका 8 years 1 month
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,239 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,982 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,143 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 9,029 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,499 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,350 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,295 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,644 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,976 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,288 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,380 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,630 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,440 0 रानमेवा

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 1236 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    1 day 1 hour ago
  • धन्यवाद
    1 day 1 hour ago
  • निलेश जगदेवराव देवकर सर,…
    1 day 3 hours ago
  • संकेत सुरेंद्र देशमुख,…
    1 day 3 hours ago
  • अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध…
    1 day 3 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
माझे फेसबूक स्टेटस-1 1,639
आजचे शेतमालाचे बाजारभाव 1,378
माझे फेसबूक स्टेटस - 2 1,157
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 1,087
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 260
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 240
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 209
काही सुटे अन काही मुटे शेर 203
मातृत्वाचा शृंगाररस 186
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 174
रानामधले शेर...! 171
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 170
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 156
नागपुरी तडका - ई पुस्तक 155
गज़ल : घाट्याच्या सौद्यात शेती 153
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ : शंका समाधान 147
रानी चा पाऊस अन्- ती 134
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 132
कवी संमेलन/गझल मुशायरा २०१७ : अटी आणि शर्थी 132
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१५ : नियम, अटी व तपशिल 128

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,215
माझे फेसबूक स्टेटस-1 183,957
शुभारंभ 135,046
रानमेवा - भूमिका 109,401
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,791
आजचे शेतमालाचे बाजारभाव 96,500
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,583
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 83,235
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,856
उद्देश आणि भूमिका 77,813
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 75,570
विचारपूस 71,999
गणपतीची आरती ॥३५॥ 67,977
सत्कार समारंभ : वर्धा 66,849
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,391
किती चाटणार भारतपुत्रा? 62,171
जात्यावरची गाणी 56,109
माझे फेसबूक स्टेटस - 2 51,655
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,140
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,603

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini