Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

जीवाचे मैतर

Main page content

SANDEEP VIKAS GUJARATHI
By SANDEEP VIKAS … | 8:10 PM IST, मंगळ November 14, 2023
छंदोबद्ध कविता

# जीवाचे मैतर...

आसवांना देतो बाप
माझा घामाने उत्तर !
पावसाचे पाणी आहे
त्याचे सुगंधी अत्तर !

बाप दमून थकून
तरी झोपतो नंतर !
म्हणे तोंड अन पोट
किती कोसाचं अंतर !

रान सोसे ऊन वारा
जरी दूर हा अंबर !
सांजवेळी वेडावतो
गायी गुरांचा हंबर !

वेदनेशी नातं जोडे
नाही जंतर मंतर !
काळजाचे दुःख सारे
त्याच्या जीवाचे मैतर !

दुष्काळात दरसाल
बाप पहिला नंबर !
तरी आखजीला कसा
बाप पूजतो पांभर !

घरी सुखात नांदते
भूक आमची उपाशी !
हात जोडून सांगतो
घेऊ नका कुणी फाशी !

कष्ट करुन मातीत
थोडी थापावी भाकर !
एके दिवशी होईल
तुझा कुबेर चाकर !

©# संदीप विकास गुजराथी,
लक्ष्मी जनरल स्टोअर्स,
सोमवार पेठ, मु. पो. ता. चांदवड जि. नाशिक
पिन -423101
मो. 9604502715

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

गुरुवार, November 16, 2023 - 14:43
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

CongratsCongrats

 

  • Log in or register to post comments
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा

समीक्षक

सोमवार, November 20, 2023 - 09:10
Permalink
New

लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 4945 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 1236 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    1 day 1 hour ago
  • धन्यवाद
    1 day 1 hour ago
  • निलेश जगदेवराव देवकर सर,…
    1 day 3 hours ago
  • संकेत सुरेंद्र देशमुख,…
    1 day 3 hours ago
  • अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध…
    1 day 3 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
इरसाल पाऊस 123
खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल 120
अतरंगी पाऊस 119
८ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन रावेरीत : नियोजन 115
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 113
गझल :अस्तित्व भारताचे 112
उद्देश आणि भूमिका 112
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 110
४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन 109
वादळाची जात अण्णा 107
कार्यक्रमपत्रिका : बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर 106
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 105
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 102
मी मेल्यावर....! 99
जीवनोत्सव! 99
७ व्या संमेलनाच्या तयारीला लागूयात! 98
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 97
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 97
आईचं छप्पर ।।१०।। 97
संपर्क/सुचना/अभिप्राय 97

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • Current page 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,610
नियमावली 44,851
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,346
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 42,009
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,836
शरद जोशी 40,855
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,568
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,298
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,770
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,264
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,226
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,820
गरीबी कशामुळे? 36,268
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 35,086
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,814
आईचं छप्पर ।।१०।। 34,764
रे नववर्षा 33,924
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,731
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,688
कापला रेशमाच्या सुताने गळा 32,499

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • Current page 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini