Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

इरसाल पाऊस

Main page content

Narendra Gandhare
By Narendra Gandhare | 9:09 AM IST, शुक्र September 18, 2020
छंदोबद्ध कविता

प्रवेशिका- विश्वस्तरिय आँनलाइन लेखनस्पर्धा -२०२०

इरसाल पाऊस

कोरडे हे पावसाळे,अन् कितीदां पाहीले
परतुनी हे शेत माझे, छप्परावीणं राहीले.

कैकदा स्वप्नातूंनी बरसुन गेल्या या सरी
फाटके काळीज माझे चिंब होणे राहीले..

सांगता कां हो! ढगाला बरसना सत्यात तू
कोंब शिवारी उगी ते वाट पाहत राहीले...

मातिचा सुकला घसा या म्रृगजळी आभासुनी
पेटल्या सरणांवरी ते दाह अजूनी राहीले...

हा करोना वार, जहर होवुनिया बरसे तरी
वेदनेचे कळस पुन्हा या उरावर राहीले...

आरशातुन या सरी दिसल्या कीती खोटारड्या
पावसाचे प्रश्न सारे ऐरणीवर राहीले...

जिवघेणे पावसांतुज हे असे जमले कसे..?
"एकांत" अजूनी इभ्रतिचे पंचनामे राहीले...

"एकांत".
नरेंद्र भा. गंधारे.
हिंगणघाट , जि-वर्धा.
मो. नं. 9284151756

छंदबद्ध कविता
व्वा! क्या बात है!

Dr. Ravipal Bh…

शनीवार, September 19, 2020 - 22:03
Permalink
New

मस्त कविता एकांत भाऊ, झकास! *bq*

  • Log in or register to post comments
छान कविता नरेंद्र भाऊ

Rajesh Jaunjal

रवीवार, September 20, 2020 - 14:28
Permalink
New

छान कविता नरेंद्र भाऊ

  • Log in or register to post comments
छान कविता

Pradip thool

सोमवार, September 21, 2020 - 14:11
Permalink
New

जिव घेणे कसे काय जमले या पावसाला मस्त नरेंद्र भाऊ

  • Log in or register to post comments
मस्त कविता दादा

श्री. अनिकेत देशमुख

शुक्रवार, September 25, 2020 - 22:02
Permalink
New

मस्त कविता दादा

  • Log in or register to post comments
धन्यवाद,

Narendra Gandhare

गुरुवार, October 1, 2020 - 23:33
Permalink
New

आभार आपले मनापासून..

  • Log in or register to post comments

In reply to मस्त कविता दादा by श्री. अनिकेत देशमुख

अप्रतिम रचना !

ravindradalvi

मंगळवार, October 6, 2020 - 15:20
Permalink
New

अप्रतिम रचना !
शुभेच्छा गंधारे सर

  • Log in or register to post comments
धन्यवाद,

Narendra Gandhare

मंगळवार, October 6, 2020 - 23:41
Permalink
New

आपले मनपुर्वक आभार.

  • Log in or register to post comments

In reply to अप्रतिम रचना ! by ravindradalvi

प्रवेशिकेचे स्वागत

गंगाधर मुटे

शनीवार, October 10, 2020 - 15:21
Permalink
New

*congrats* :congrats: प्रवेशिकेचे स्वागत *bqs*

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 8784 views

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,332 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,214 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,255 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,045 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,498 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,395 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,221 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,872 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,112 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 9,018 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,407 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,286 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,258 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,642 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,976 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,284 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,378 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,629 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,439 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • RANGNATH TALWATKAR
  • admin
  • गंगाधर मुटे

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 82 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • मा.डाॅ.मीरा पंडीत मॅडम,आपण…
    18 hours 8 minutes ago
  • 'कुऱ्हाडीचे दांडे' या…
    21 hours 52 minutes ago
  • या कवितेत बोली भाषेतील गोडवा…
    21 hours 56 minutes ago
  • कवी दत्तात्रय गंगाराम वालेकर…
    21 hours 59 minutes ago
  • कवी मधुकर श्रावण दुफारे…
    22 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 75
माझे फेसबूक स्टेटस - 2 39
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 36
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 36
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 34
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 31
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 27
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 22
आजचे शेतमालाचे बाजारभाव 22
कापला रेशमाच्या सुताने गळा 19
किती चाटणार भारतपुत्रा? 19
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 14
माझे फेसबूक स्टेटस-1 11
अंतरंग : अव्यक्त भावनांचा मुक्त आविष्कार 8
पोळ्याच्या झडत्या 7
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 6
पाणी लाऊन हजामत 6
शोधनिबंध : शेतीत भरघोस उत्पादन कशाचे येते-समृद्धीचे की दारिद्र्याचे? (Research Paper) 6
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 6
उद्देश आणि भूमिका 6
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,075
माझे फेसबूक स्टेटस-1 181,032
शुभारंभ 134,956
रानमेवा - भूमिका 109,397
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,497
आजचे शेतमालाचे बाजारभाव 93,174
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,550
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 83,014
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,636
उद्देश आणि भूमिका 77,623
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 74,003
विचारपूस 71,858
गणपतीची आरती ॥३५॥ 67,879
सत्कार समारंभ : वर्धा 66,750
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,360
किती चाटणार भारतपुत्रा? 62,004
जात्यावरची गाणी 56,048
माझे फेसबूक स्टेटस - 2 50,048
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,082
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,439
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini