पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आयुष्याच्या वळणावरती जेव्हा पुरता दमून गेलो पोट बांधले पायाशी अन् हात हवेचा धरून गेलो
हळवे अंतर खुणवत होते, "संपव जगणे" सांगत होते मग्रुरीच्या पोटासंगे दडून गेलो; जगून गेलो!
ऐश्वर्याला दिपून इथल्या बघता बघता 'बटीक' झालो
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.