पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पोळा म्हणजे शेतकर्याचा मोठा सण. या दिवशी बैलांची शिंगे रंगवून,बेगड लावून बैलांना सजविले जाते. या दिवशी बैलांच्या खांद्यावर जू दिले जात नाही. कामाला अजिबात जुंपले जात नाही. मग पोळा भरवून बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. आणि मग सुरू होतात खड्या आवाजातील झडत्या. “एक नमनगौरा पार्बती हरहर महादेव…..!” चा एकच जल्लोष होतो. त्यापैकी काही गाणी झडत्या संकलीत करून येथे द्यायचा प्रयत्न करणार आहे.
………………………….. पोळ्याच्या झडत्या… (१) चाकचाडा बैलगाडा, बैल गेला पवनगडा पवनगडाहून आणली माती थे दिली गुरूच्या हाती गुरूने बनविली चकती
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.