पोळ्याच्या झडत्या
पोळ्याच्या झडत्या
पोळा म्हणजे शेतकर्याचा मोठा सण. या दिवशी बैलांची शिंगे रंगवून,बेगड लावून बैलांना सजविले जाते. या दिवशी बैलांच्या खांद्यावर जू दिले जात नाही. कामाला अजिबात जुंपले जात नाही. मग पोळा भरवून बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. आणि मग सुरू होतात खड्या आवाजातील झडत्या. “एक नमनगौरा पार्बती हरहर महादेव…..!” चा एकच जल्लोष होतो. त्यापैकी काही गाणी झडत्या संकलीत करून येथे द्यायचा प्रयत्न करणार आहे.
………………………….. पोळ्याच्या झडत्या… (१) चाकचाडा बैलगाडा, बैल गेला पवनगडा पवनगडाहून आणली माती थे दिली गुरूच्या हाती गुरूने बनविली चकती
- Read more about पोळ्याच्या झडत्या
- 14 comments
- Log in or register to post comments
- 217953 views

Recent comments ताजे प्रतिसाद