Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

ती

Main page content

By Rutuja Bane | 2:59 AM IST, शनी November 21, 2026
पद्यकविता

"ती"
स्वतःलाच पाहून आरशात आज 'ती' थोडी थांबली
तीच्या संघर्षाची व्यथा 'ती'ने मांडली

तीच लक्ष्मी, तीच सरस्वती अन् तीच शक्ती
तरी सर्व बंधनांची तिच्यावर सक्ती

हरवून बसली स्वतःला कामाच्या गर्दीत
कधी नाही उरली कुणाच्या मर्जीत

दिवा नाही ती तर आहे पणती
तरी स्वार्थी जगात 'ती'ची नाही गणती

माहेर आणि सासर दोन्ही तिला सारखी
परी दोन्ही घरांसाठी ती झाली परकी

जबाबदारीच्या ओझ्याखाली स्वतःला हरवले
आरशातल्या 'ती'ने आज स्वतःला सावरले

'ती'च्यातल्या 'ती'ने आज स्वतःला गवसले
जगासाठी जगताना स्वतःसाठी जगायचे ठरवले

  • Log in or register to post comments
  • 15 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • Giridhar kachole
  • thakshyam@gmail.com

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 9 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    1 day ago
  • 'लवंगलता' वृत्ताची लय आणि त्यातील विचारांची खोली
    1 day ago
  • अंतर्मुख करायला लावणारी
    1 day ago
  • अप्रतिम आणि हृदयस्पर्शी रचना
    1 day ago
  • सुरेख आयोजन... पत्रिका
    1 day ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - 2023-24 361
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 168
किती चाटणार भारतपुत्रा? 108
कापला रेशमाच्या सुताने गळा 107
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 107
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 107
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 105
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 104
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 90
किसान क्रांती 52
मातृत्वाचा शृंगाररस 31
दुःख मातीतले.... 30
गझल 27
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 24
असे करावे महिला कवी-लेखिकांच्या पुस्तकाचे समीक्षण! 18
तुझ्यापायीच झाली ही दैना 16
ती 15
फुलू दे शिवारी 12
दुष्काळ... 12
राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३|| 11

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 217,973
माझे फेसबूक स्टेटस-1 180,808
शुभारंभ 134,898
रानमेवा - भूमिका 109,381
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,373
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,104
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,526
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,771
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,573
उद्देश आणि भूमिका 77,431
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,399
विचारपूस 71,685
गणपतीची आरती ॥३५॥ 67,705
सत्कार समारंभ : वर्धा 66,717
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,258
किती चाटणार भारतपुत्रा? 61,155
जात्यावरची गाणी 55,982
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,357
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,032
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,336

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini