Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

ती

Main page content

By Rutuja Bane | 2:59 AM IST, शनी November 21, 2026
पद्यकविता

"ती"
स्वतःलाच पाहून आरशात आज 'ती' थोडी थांबली
तीच्या संघर्षाची व्यथा 'ती'ने मांडली

तीच लक्ष्मी, तीच सरस्वती अन् तीच शक्ती
तरी सर्व बंधनांची तिच्यावर सक्ती

हरवून बसली स्वतःला कामाच्या गर्दीत
कधी नाही उरली कुणाच्या मर्जीत

दिवा नाही ती तर आहे पणती
तरी स्वार्थी जगात 'ती'ची नाही गणती

माहेर आणि सासर दोन्ही तिला सारखी
परी दोन्ही घरांसाठी ती झाली परकी

जबाबदारीच्या ओझ्याखाली स्वतःला हरवले
आरशातल्या 'ती'ने आज स्वतःला सावरले

'ती'च्यातल्या 'ती'ने आज स्वतःला गवसले
जगासाठी जगताना स्वतःसाठी जगायचे ठरवले

  • Log in or register to post comments
  • 15 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • Giridhar kachole
  • thakshyam@gmail.com

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 9 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    1 day ago
  • 'लवंगलता' वृत्ताची लय आणि त्यातील विचारांची खोली
    1 day ago
  • अंतर्मुख करायला लावणारी
    1 day ago
  • अप्रतिम आणि हृदयस्पर्शी रचना
    1 day ago
  • सुरेख आयोजन... पत्रिका
    1 day ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
हूसास 8
IT कार्यशाळा - सोशल मीडियाचा उपयोग - भाग-१० 8
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 8
१९ नोव्हे ला राज्यव्यापी रास्ता रोको व सेवाग्राम ते नागपूर पदयात्रा - विधानभवनावर धडक 8
६ वे अ.भा. म. शे. साहित्य संमेलन : चित्रवृत्तांत-उद्घाटन सत्र 8
बोल बैला बोल : नागपुरी तडका ॥३३॥ 8
धडानवडाची मैना लई गुणाची : विडंबनात्मक बालकविता 7
शेतकरी साहित्य चळवळीची कार्यपद्धती : ठळक मुद्दे 7
कापूस व धान उत्पादक परिषद - सचित्र वृत्तांत 7
IT कार्यशाळा - सोशल मीडियाची तोंडओळख - भाग-११ 7
लोकांना काय सांगू? 7
गझल 7
मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका ।।१६।। 7
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 7
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२० : निकाल 7
IT कार्यशाळा - खिसेकापूपासून सावधान : सोशल मीडियाचा वापर जपून करा. - भाग-१३ 7
विद्रोही... 6
राफेल(गझल) 6
पावसाचे नियोजन 6
आरं आरं बळीराजा 6

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,110
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,743
कापला रेशमाच्या सुताने गळा 31,664
वादळाची जात अण्णा 31,516
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,186
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,161
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 30,781
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 30,653
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 30,154
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,940
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,887
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,482
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,949
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28,131
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 27,993
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,595
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,460
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 26,983
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,783
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,252

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini