संमेलन प्रतिनिधी नोंदणी
संमेलन प्रतिनिधी नोंदणी करण्यासाठी फॉर्म भरायचा असेल तर आपल्याला लॉगिन करणे गरजेचे आहे. लॉगिन केल्याशिवाय आपल्याला फॉर्म मिळणार नाही. त्यासाठी...
संमेलन प्रतिनिधी नोंदणी करण्यासाठी फॉर्म भरायचा असेल तर आपल्याला लॉगिन करणे गरजेचे आहे. लॉगिन केल्याशिवाय आपल्याला फॉर्म मिळणार नाही. त्यासाठी...
१) आपण आधीच सदस्यत्व घेतले असल्यास LOG IN करा. त्यासाठी https://baliraja.com/user ही लिंक वापरा.
२) आपण सदस्य नसल्यास आपणास आधी सदस्यत्व घ्यावे लागेल. म्हणजे SIGN UP करावे लागेल. त्यासाठी https://baliraja.com/user/register ही लिंक वापरा.
३) नंतर LOG IN करून फॉर्म भरा.
३) नंतर LOG IN करून फॉर्म भरा.
सदस्यत्व कसे घ्यावे? याविषयी https://baliraja.com/node/29 येथे माहिती उपलब्ध आहे.
*******
हे पान पहायची परवानगी नाही.
हे पान पहायची परवानगी नाही.
- सदर पान फक्त सदस्यच बघू शकतात. इतरांना हे पान पाहण्याची परवानगी नाही.
- आपण येथे सदस्यत्व घेतल्यानंतरच किंवा सदस्य असल्यास Log In केल्यानंतरच तुम्ही हे पान बघू शकाल.
- सदस्यत्व कसे घ्यावे? >>
- http://www.baliraja.com/it-7
- लॉग इन करण्यासाठी >>
- http://www.baliraja.com/user
===========
बघा, कदाचित यातलं कुठलं पान तुम्हाला उपयोगी पडतंय का?
Ringtone Download
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.
वेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB
माय मराठीचे श्लोक...!!
नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष "हर हर महादेव" झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
अभय एक निश्चय मनासी करावा
ध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा
सदा शब्द वाणीत ये सर्वकाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
- गंगाधर मुटे 'अभय'
........................
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशीत. दि. १०.११.२०१०)
........................
श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहामध्ये ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ आणि समुह यांनी माय मराठीच्या श्लोकाचे गायन केले.
ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष "हर हर महादेव" झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
अभय एक निश्चय मनासी करावा
ध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा
सदा शब्द वाणीत ये सर्वकाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
- गंगाधर मुटे 'अभय'
........................
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशीत. दि. १०.११.२०१०)
........................
श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहामध्ये ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ आणि समुह यांनी माय मराठीच्या श्लोकाचे गायन केले.
ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
- गायक - विनायक वानखेडे
- गीत- गंगाधर मुटे
- बेन्जोवादक - देविदास बिजवार
- तबलावादक - प्रविण खापरे
- हार्मोनियम - सुरेश सायवाने



धन्यवद
Pravin pagar
धन्यवद
(विषय दिलेला नाही)
निखिल चव्हान
:BS:
धन्यवाद..!
vineeta
धन्यवाद..!
माझी नोंदणी करून घ्यावी हीच..
K A RANGARI
माझी नोंदणी करून घ्यावी हीच...विनंती.....
माझी नोंदणी करून घ्यावी हीच..
Munnabhai Nand… (-)
माझी नोंदणी करून घ्यावी हीच...विनंती.....
सर माझी नोंदणी करावी, ही
Dr. Ravipal Bh…
सर माझी नोंदणी करावी, ही विनंती.
500.00 is debited from ******9306 on 22-11-2017 10:44:28 for UPI/732610631998/0202000105179647@punb0020200.ifsc.npci
लेखनविभाग- गीतरचना
Narendra Gandhare
लेखनविभाग- गीतरचना
Narendra Gandhare
लेखनविभाग- गीतरचना
Narendra Gandhare
लेखनविभाग- गीतरचना
Narendra Gandhare
लेखनविभाग- गीतरचना
Narendra Gandhare
Please allow to post
लेखनविभाग- गीतरचना
Narendra Gandhare
लेखनविभाग- गीतरचना
Narendra Gandhare
लेखनविभाग- गीतरचना
Narendra Gandhare
लेखनविभाग- पद्यकविता
Narendra Gandhare
लेखनविभाग- पद्यकविता
उपद्रवी जिवाणू
कारे करोना करोना
कोण्या वुहानातून आला,
हवा इखारी बनली
कसा उपद्रवी झाला...
कस बियाणं फुगलं
सारं मातीत घातलं,
पल्ल्या आयुष्याच्या राशी
तुव्हं थैमान मातलं...
आम्ही कष्टकरी लोकं
दोन हात सलामत,
तुले लातखाल्या चेंदू
करू दोन दोन हात..
दुनियादारी बदलली
तुव्हां उगी कां बहाणा,
तुले चायनाले धाडू,
तु तं होता रे पाव्हणा...
शेती-माती माय माई
साऱ्या जगाले पोसते
"एकांताच" दुखी मन
कीती कष्टान सोसते..
नरेंद्र भा. गंधारे.
हिंगणघाट ,
माझी नोंदणी करावी ही विनंती
shrikant dhote
माझी नोंदणी करावी ही विनंती