Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

परतून ये तू घरी

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 8:45 PM IST, रवी July 31, 2016
परतून ये तू घरी



मेघ गुंजले, पवन रुंजले

आतूर झाल्या सरी

राजसा! परतून ये तू घरी॥



सूर्य, तारका, क्षितिज झाकले

किर्र ढगांनी गगन वाकले

गडगड होता बुरुजाभवती

धडधड भरली उरी

राजसा! परतून ये तू घरी॥



नाग, चिचुंद्री बिळात घुसले

पक्षी पिंपळावरती बसले

कडकडता बघ वीज नभाला

थरथरले गिरी-दरी

राजसा! परतून ये तू घरी॥



शिवार भिजले, तरूवर निजले

अश्रू पिऊनी बुबुळं थिजले

हिरमुसले बघ गायवासरू

अन् गहिवरली ओसरी

राजसा! परतून ये तू घरी॥



                       - गंगाधर मुटे "अभय"

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कविता
काव्यधारा
शेतकरी काव्य
शेतकरी गीत
फेसबुक लिंक

गंगाधर मुटे

बुधवार, August 22, 2018 - 11:48
Permalink
New

फेसबुक लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/posts/2114425755248768?

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 7731 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • Salonimestri2026

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 73 *
Who's new नवीन सदस्य
  • Salonimestri2026
  • Anand kadam
  • डॉ ज्ञानेश भाऊ…
  • KIRAN PRABHAKA…
  • प्रतीक

Recent comments ताजे प्रतिसाद

  • साध्या, सहज पण तितक्याच धारदार शब्दांत
    6 minutes 37 seconds ago
  • अतिशय संवेदनशील रचना!
    8 minutes 35 seconds ago
  • बळीराजाच्या जगण्यातील अत्यंत दाहक वास्तव
    10 minutes 25 seconds ago
  • अन्नदात्याची व्यथा
    13 minutes 5 seconds ago
  • अत्यंत हृदयस्पर्शी आणि काळजाला थेट भिडणारी रचना!
    14 minutes 49 seconds ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - 2023-24 252
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 110
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 102
कापला रेशमाच्या सुताने गळा 88
किती चाटणार भारतपुत्रा? 84
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 82
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 79
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 77
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 75
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 75
माझे फेसबूक स्टेटस-1 67
आजचे शेतमालाचे बाजारभाव 61
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 60
किसान क्रांती 28
माझे फेसबूक स्टेटस - 2 18
६ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन 14
(ब) छंदमुक्त कविता 13
गझल 13
नियोजन : ११ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, नाशिक 12
पाणी लाऊन हजामत 10

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 217,986
माझे फेसबूक स्टेटस-1 180,911
शुभारंभ 134,903
रानमेवा - भूमिका 109,385
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,384
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,273
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,533
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,775
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,577
उद्देश आणि भूमिका 77,434
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,427
विचारपूस 71,698
गणपतीची आरती ॥३५॥ 67,711
सत्कार समारंभ : वर्धा 66,723
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,279
किती चाटणार भारतपुत्रा? 61,467
जात्यावरची गाणी 55,998
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,384
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,037
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,344

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini