Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

पूर

Main page content

By Ajit1980 | 7:48 PM IST, बुध November 25, 2026
छंदमुक्त कविता

पूर

जबाबदारीच्या ओझ्याखाली
जगणे अन खितपतणे
हे कसले भयाण वास्तव
पण नाही कसले रडणे ..१

ही कसली विचित्र अवस्था
मी माझाच राहत नाही
संपत नाही रस्ता
वाटही दाखवत नाही ..२

देऊ कशी परीक्षा
घरात पाणीच पाणी
ना आधार राहिले आहे
मग गाऊ कसली गाणी ...३

ओढे नाले भरले
शिवार खरडून गेले
पिके धान्य कुजले
ना पशुधन अता राहिले ..४

या मदतीने माझे
झाले काहीच नाही
पण जगण्याचे बळ मिळाले
बाकी काही नाही ..५

जे काही उरले होते
चिखलानेच भरले होते
पंचनामे करायलाही
कागद कुठे उरले होते ..६

ढग भयाण काळजीचे
माझ्यामधले संपत नाही
ओसरला पूर जरीही
वाहून गेले सर्व काही..७

अजित नरेंद्र सपकाळ
सरस्वती नगर अकोट
जि अकोला
मो 9766201539

  • Log in or register to post comments
  • 29 views

प्रतिसाद (2)

छान

RANGNATH TALWATKAR

बुधवार, November 25, 2026 - 22:29
Permalink
New

छान

  • Log in or register to post comments
मन: पूर्वक आभारी 🙏🏻

Ajit1980

बुधवार, November 25, 2026 - 23:30
Permalink
New

मन: पूर्वक आभारी 🙏🏻

  • Log in or register to post comments

In reply to छान by RANGNATH TALWATKAR

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • endeavorgenial
  • मुक्तविहारी
  • दत्ता वालेकर

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 357 *
Who's new नवीन सदस्य
  • endeavorgenial
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…

Recent comments ताजे प्रतिसाद

  • मा.डाॅ.मीरा पंडीत मॅडम,आपण…
    5 hours 7 minutes ago
  • 'कुऱ्हाडीचे दांडे' या…
    8 hours 52 minutes ago
  • या कवितेत बोली भाषेतील गोडवा…
    8 hours 56 minutes ago
  • कवी दत्तात्रय गंगाराम वालेकर…
    8 hours 59 minutes ago
  • कवी मधुकर श्रावण दुफारे…
    9 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
हे विठूचे रान आहे 18
माझे फेसबूक स्टेटस-1 18
सदस्यत्व कसे घ्यावे? 18
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 18
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 18
कविता - चल आता 18
बाभळीच्या फुला (गझल) 17
६ वे अ.भा. म. शे. साहित्य संमेलन : चित्रवृत्तांत - पुरस्कार वितरण 17
सोडू नको धीर 17
शुभारंभ 16
अशीही उत्तरे-भाग-३ 16
माझा शेतकरी देव 16
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 16
शेतक-याचा राजा बळीराजा 15
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 15
दुःख मातीतले.... 15
IT कार्यशाळा - वेबसाईटवर Sign Up कसे करावे? - भाग-७ 14
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 14
बळीचे कर्तुत्व झाकले गेले 14
गझल 14
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,319
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,175
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,758
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,706
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,611
वादळाची जात अण्णा 31,552
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,300
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,200
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 31,087
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 30,003
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,912
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,523
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 29,091
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,990
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 28,039
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,631
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,514
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 27,006
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,843
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,324
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini