Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

कळलचं नाही

Main page content

Nilesh Turke
By Nilesh Turke | 3:02 PM IST, सोम November 23, 2026
पद्यकविता

कळलंच नाही

भविष्याच्या आशेने वळून गतकाळी पाहिलचं नाही..
ग्रामीण जीवन इंस्टाग्रामीण झालं कधी कळलंच नाही...।।

पारावरच्या गप्पा, चौकातली भांडणं
पारंब्यावर झुलणं, भर उन्हात हिंडणं
पक्षांची किलबिल, नदी चा पूर
शाळेची घंटा, देवळातला सूर
आठवणीतलं बालपण हरवलं कधी कळलंच नाही...
ग्रामीण जीवन इंस्टाग्रामीण झालं कधी कळलंच नाही... ।।

डोईवरचा पदर खांद्यावर आला
आईबाबाचा आता मम्मीपप्पा झाला
कुंकवाच्या जागी टिकली आली
जिन्स घालून गावभर फिरते बाली
लयाला गेलं माणूसपण कधी कळलंच नाही..
ग्रामीण जीवन इंस्टाग्रामीण झालं कधी कळलंच नाही...।।

एफबी इंस्टा व्हॉटसएपवर ना प्रेमाची कमी
दोन दिवसाच्या ओळखीत पळू लागले प्रेमी
5G च्या स्पीडने आता जग बदलू लागले
मायबापाचे प्रेम पोरांना खोटे वाटू लागले
भाषा बदलली प्रेमाची कधी कळलंच नाही..
ग्रामीण जीवन इंस्टाग्रामीण झालं कधी कळलंच नाही...।।

चॅट मध्ये बोलून नाती जोडली गेली
रक्ताच्या नात्याची कदर ना केली
स्टेट्स, स्टोरी, स्नॅपचे सुटेना कोडं
मोबाईल शिवाय आता करमेना थोडं
झालो गुलाम तंत्रज्ञानाचा कधी कळलंच नाही..
ग्रामीण जीवन इंस्टाग्रामीण झालं कधी कळलंच नाही...।।

- निलेश दिगंबर तुरके
मु आटमुर्डी त राळेगाव जी यवतमाळ
7741877174

  • Log in or register to post comments
  • 16 views

प्रतिसाद (1)

निलेश दिगंबर तुरके यांनी …

डॉ. मीरा पंडित

शुक्रवार, November 27, 2026 - 15:43
Permalink
New

निलेश दिगंबर तुरके यांनी 'कळलंच नाही' या कवितेतून बदलत्या ग्रामीण जीवनशैलीचे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या समाजाचे अत्यंत मार्मिक व वास्तवदर्शी चित्र उभे केले आहे. 'ग्रामीण जीवन इंस्टाग्रामीण झालं कधी कळलंच नाही' ही मध्यवर्ती कल्पनाच अतिशय चपखल आणि मनाला भिडणारी आहे.
पारावरच्या गप्पा, पारंब्यांवर झुलणे, शाळेची घंटा यांसारख्या सुंदर आठवणींमधून कवीने जुन्या काळातील निरागसता आणि आपुलकी जिवंत केली आहे. तर दुसरीकडे, आभासी जगाच्या गर्दीत हरवत चाललेली रक्ताची नाती आणि संवादाची बदलती भाषा अतिशय सहज आणि प्रवाही शब्दांत मांडली आहे. कवितेतील लयबद्धता आणि थेट काळजाला भिडणारे शब्द वाचकाला नकळत अंतर्मुख करायला लावतात.
आजच्या काळाचे अचूक भान देणाऱ्या आणि जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या सुंदर काव्यरचनेबद्दल कवी निलेश दिगंबर तुरके यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा!

  • Log in or register to post comments
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 5 सदस्य उपस्थित आहेत.
  • Nisha kale
  • spatil
  • Rutuja Bane
  • डॉ. मीरा पंडित
  • MAHESH VASANTR…

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 51 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • 'शिवाराचा अदृश्य कणा ते कृषी…
    20 minutes 18 seconds ago
  • कथाकार प्रतीक खोडपे यांनी …
    24 minutes 36 seconds ago
  • निलेश दिगंबर तुरके यांनी …
    26 minutes 17 seconds ago
  • प्रतीक खोडपे यांनी या…
    27 minutes 47 seconds ago
  • डॉ. ज्ञानेश वाघमारे सरांनी …
    28 minutes 51 seconds ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 7
बळीराज्याच्या "बरबादी का जश्न" म्हणजे दिवाळी 7
IT कार्यशाळा - लेखन कसे करावे? - भाग-१५ 7
कवी संमेलन/गझल मुशायरा, मुंबई : २०१८ : नोंदणी 7
दुःख मातीतले.... 7
नियोजन : ११ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, नाशिक 7
राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३|| 6
जात्यावरची गाणी 6
पाणी लाऊन हजामत 6
इथ बदललंय काय? 6
दुष्काळ - प्रवेशिका 6
सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध 6
शेतकरी मर्दानी...! 6
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 6
सहकारापासून सावधान 6
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 6
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 6
गझल : मरण्याशिवाय आहे? पर्याय का तरी..... 6
काही सुटे अन काही मुटे शेर 6
हवी कशाला मग तलवार ? : कविता ।।१३।। 6
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,316
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,172
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,758
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,641
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,549
वादळाची जात अण्णा 31,546
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,297
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,199
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 31,035
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,999
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,911
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,522
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 29,019
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,969
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 28,038
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,628
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,501
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 27,005
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,835
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,316
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini