Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

अट्टाहास

Main page content

By anjaliwaghmare… | 11:27 PM IST, बुध November 25, 2026
छंदमुक्त कविता

अट्टाहास

कशासाठी हा अट्टाहास,
प्रतिकार म्हणून का प्रवास,

​जो तो करतोय दुस्वास,
म्हणून तर बनतेय ना खास,
सहनही न करता येई हो हा त्रास,
पुढे आता आजूबाजूचा ऱ्हास,

​स्वतःच्या शोधात निघाले,
बघावं सावरता येत का थोडं ते बघते,

​स्वार्थासाठीच तर हा सगळा कडेलोट,
कितीही नावे ठेवा,
ना सोडे चिकाटी,
कुठवर हि तुमचीच दमदाटी,

​किती आवरावा हा पसारा,
अन् कधी मिळेल सुटकारा,

​पदरात काय ह्याचा ना केला विचार,
पण आता खूपच सालं कारण,
विशी, तिशी, चाळीशीही सरली,
पन्नाशी सरण्याआधी...सरणावर जाण्याआधी...

​म्हणलं जगून घ्यावं थोडंसं..
व्हाव मुक्त, स्वच्छंदी.. अन् बरच काही.. जस की,

​गुंतावं स्वतः मध्येच,
कुठवर थांबावावं अन् कशासाठी,
हिशोब कधी लागणार,
काळ्याचे पांढरे कधी झाले ना कळले,

​दिवसासारखे वर्ष गेले,
अन् वर्षासारखे तप,

​असं नको वाटायला की मी न जगले,
म्हणून तर हे स्विकारले, साकारले,
मी आता करणार माणसंच विचार,
जरी अवगत असले सगळे सोपस्कार..

डॉ. अंजली अनंतराव वाघमारे
दिनांक: ०५/०१/२०२५

  • Log in or register to post comments
  • 14 views

प्रतिसाद (1)

मस्तच

Rajshree

गुरुवार, November 26, 2026 - 08:57
Permalink
New

मस्तच

  • Log in or register to post comments
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • Rajshree
  • निलेश देवकर

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 46 *
Who's new नवीन सदस्य
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant
  • Abhay Dandekar
  • bade-bhaskar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • मस्तच
    20 minutes 34 seconds ago
  • हार्दिक आभार
    3 hours 4 minutes ago
  • छान रचना
    9 hours 40 minutes ago
  • मन: पूर्वक आभारी 🙏🏻
    9 hours 48 minutes ago
  • छान
    10 hours 40 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
मृगजळ 2
आता उठवू सारे रान 2
एक होता राजा 2
पराक्रमी असा मी 2
मुठमाती 2
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 2
गझल : मरण्याशिवाय आहे? पर्याय का तरी..... 2
अंगारमळा : अंक - १७ 2
वाढत्या महागाईसमोर सरकार हतबल झालंय का? 2
आजचे शेतमालाचे बाजारभाव 2
मागोवा अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा 2
शेतकऱ्यांच्या चळवळी 2
माणूस 2
सावत्र लक्ष्मी माता? 2
शरद जोशी 2
राजाचा शोध 2
IT कार्यशाळा - खिसेकापूपासून सावधान : सोशल मीडियाचा वापर जपून करा. - भाग-१३ 2
शेतकऱ्याचा गळफास 1
त्रैमासिक अंगारमळा : अंक - ६ 1
राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३|| 1
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
वांगे अमर रहे...! 45,512
नियमावली 44,831
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,177
What went wrong with Independence? chapter-3 - Sharad Joshi 41,829
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 41,777
शरद जोशी 40,764
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ 39,126
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 39,068
संपर्क/सुचना/अभिप्राय 38,575
४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन 37,058
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 37,057
माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. 36,806
गरीबी कशामुळे? 36,078
बरं झाल देवा बाप्पा...!! 34,632
आईचं छप्पर ।।१०।। 34,545
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 34,533
रे नववर्षा 33,766
शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन व पुढील नियोजन 33,327
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,308
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,295
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini