Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

जीवाचे मैतर

Main page content

SANDEEP VIKAS GUJARATHI
By SANDEEP VIKAS … | 8:10 PM IST, मंगळ November 14, 2023
छंदोबद्ध कविता

# जीवाचे मैतर...

आसवांना देतो बाप
माझा घामाने उत्तर !
पावसाचे पाणी आहे
त्याचे सुगंधी अत्तर !

बाप दमून थकून
तरी झोपतो नंतर !
म्हणे तोंड अन पोट
किती कोसाचं अंतर !

रान सोसे ऊन वारा
जरी दूर हा अंबर !
सांजवेळी वेडावतो
गायी गुरांचा हंबर !

वेदनेशी नातं जोडे
नाही जंतर मंतर !
काळजाचे दुःख सारे
त्याच्या जीवाचे मैतर !

दुष्काळात दरसाल
बाप पहिला नंबर !
तरी आखजीला कसा
बाप पूजतो पांभर !

घरी सुखात नांदते
भूक आमची उपाशी !
हात जोडून सांगतो
घेऊ नका कुणी फाशी !

कष्ट करुन मातीत
थोडी थापावी भाकर !
एके दिवशी होईल
तुझा कुबेर चाकर !

©# संदीप विकास गुजराथी,
लक्ष्मी जनरल स्टोअर्स,
सोमवार पेठ, मु. पो. ता. चांदवड जि. नाशिक
पिन -423101
मो. 9604502715

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

गुरुवार, November 16, 2023 - 14:43
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

CongratsCongrats

 

  • Log in or register to post comments
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा

समीक्षक

सोमवार, November 20, 2023 - 09:10
Permalink
New

लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 4945 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 1236 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    1 day 1 hour ago
  • धन्यवाद
    1 day 1 hour ago
  • निलेश जगदेवराव देवकर सर,…
    1 day 3 hours ago
  • संकेत सुरेंद्र देशमुख,…
    1 day 3 hours ago
  • अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध…
    1 day 3 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 96
गरीबी कशामुळे? 95
९ वे Online शेतकरी साहित्य संमेलन : कार्यक्रमपत्रिका 95
वरुणा ! वरुणा ! 95
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 94
उपद्रवी जिवाणू 92
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 91
सटवाई 89
पार्टी द्या, कर्ज घ्या; कोंबडी द्या, वसुली थांबवा 89
२ रे अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलन : नियोजन 89
गझल 87
गेरवा 87
गज़ल : विळखा अरे ऋणाचा 87
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 86
तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल : नागपुरी तडका 86
मोती असे गळाले.. 85
हरवलेल्या पोळ्याचे संदर्भ 85
हालहाल पोचलेत कुंचल्यातही तुझे 84
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 84
अरे, फुलवा अंगारमळा! 83

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ 32,495
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,269
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,983
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,954
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,832
वादळाची जात अण्णा 31,723
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,603
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 31,384
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,292
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 30,179
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,992
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,641
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 29,365
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 29,071
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 28,185
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,748
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,598
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 27,080
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,919
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,397

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini