Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

आता पेटवा मशाली

Main page content

By ऍड. सुशांत बाराहाते | 4:20 PM IST, शनी September 30, 2017
पद्यलेखन स्पर्धा-२०१७
पद्यकविता

आता पेटवा मशाली

खुप झाल्या बाता, आता वेळ आली
खुप जळाल्या चिता, आता पेटवा मशाली...

एकच भिती आता, वादळाची वेळ आली
डोळया समोर माझ्या, भुई सपाट झाली
पुरात पिक जाता, सख्खाही बघतो खाली
खुप जळाल्या चिता, आता पेटवा मशाली...

घरात आमच्या आता, अशी अवकळा आली
आजारी असतो पिता, आई कधिच गेली
सनात आमच्या आता, ताटही असते खाली
खुप जळाल्या चिता, आता पेटवा मशाली...

करुन भाकड बाता, अशी कमाई केली
कुनी झाले नेता, काही बनले वाली
हाती येताच सत्ता, तुलाच विसरुन गेली
खुप जळाल्या चिता, आता पेटवा मशाली...

साथ कुनाची आता, आम्हीच सोडुन दिली
हिंमत लक्षात येता, किंमत खरी कळाली
दुखाच सावट असता, हसु असुद्या गाली
खुप जळाल्या चिता, आता पेटवा मशाली...

आता पेटवा मशाली

Dhirajkumar Taksande

शनीवार, October 7, 2017 - 19:10
Permalink
New

दुखाःचे सावट असता, हसु असूद्या गाली
खुप जळाल्या चिता, आता पेटवा मशाली
अप्रतिम रचना सुशांत! अभिनंदन!

  • Log in or register to post comments
आता पेटवा मशाली

Dhirajkumar Taksande

शनीवार, October 7, 2017 - 19:10
Permalink
New

दुखाःचे सावट असता, हसु असूद्या गाली
खुप जळाल्या चिता, आता पेटवा मशाली
अप्रतिम रचना सुशांत! अभिनंदन!

  • Log in or register to post comments
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

शुक्रवार, October 13, 2017 - 12:12
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....! *congrats* :congrats:

  • Log in or register to post comments
सुरेख रचना

विनिता

सोमवार, November 6, 2017 - 16:19
Permalink
New

सुरेख रचना

  • Log in or register to post comments
धन्यवाद मॅडम....

ऍड. सुशांत बाराहाते

सोमवार, November 20, 2017 - 21:05
Permalink
New

धन्यवाद मॅडम....

  • Log in or register to post comments
धन्यवाद धीरज साहेब....

ऍड. सुशांत बाराहाते

सोमवार, November 20, 2017 - 21:06
Permalink
New

धन्यवाद धीरज साहेब....

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 11122 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 1650 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    14 hours 38 minutes ago
  • धन्यवाद
    14 hours 39 minutes ago
  • निलेश जगदेवराव देवकर सर,…
    16 hours 18 minutes ago
  • संकेत सुरेंद्र देशमुख,…
    16 hours 21 minutes ago
  • अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध…
    16 hours 23 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१५ : नियम, अटी व तपशिल 43
उपद्रवी जिवाणू 42
खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल 42
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 42
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 42
धरेचे लेकरू आपण 41
बरं झाल देवा बाप्पा...!! 41
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 41
शेतकर्‍यांची प्रति विधानसभा 40
वायगाव-निपानी चौरस्ता (वर्धा) - रास्ता रोको आंदोलन 39
बळीराजा : जगातील धाडशी योद्धा 39
आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१४ : निकाल 38
४ थे अ.भा.म.शे.सा.संमेलन, मुंबई : कार्यक्रमपत्रिका 37
भारत कशाला म्हणतात! 37
नाचू द्या गं मला : लावणी ॥२६॥ 37
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ : निकाल 36
लाँक 36
शेती आणि माती 36
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 36
संवाद - ईटीव्ही - शरद जोशी 36
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 26,025
कान पकडू नये 25,928
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,776
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,601
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,425
माय मराठी स्तवन git 25,386
एवढा मोठा नांगूर... 25,138
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,094
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,092
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,965
कापसाचा उत्पादन खर्च 24,492
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,429
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,065
सदस्यत्व कसे घ्यावे? 24,057
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 24,012
शेतकरी पात्रता निकष 23,993
शेतकरी प्रकाशन 23,938
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,924
हे गणराज्य की धनराज्य? 23,898
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 23,750
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini