Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

वरुणा ! वरुणा !

Main page content

By डॉ.श्रीकृष्ण राऊत | 9:55 PM IST, गुरू June 30, 2011

वरुणा ! वरुणा !

वरुणा ! वरुणा !
तुझ्या डोळ्यातून
झरू दे करूणा !

गाईच्या पोटाला
हिरवा चारा दे ;
चिमण्या ओठाला
दुधाच्या धारा दे.

मिठाच्या कणाला
झोंबू दे भाकर ;
मुंगीच्या सणाला
सांडू दे साखर.

तहानेचे बुंद
खुरात साचू दे ;
मुळांचा आनंद
शेंड्यात नाचू दे.

-श्रीकृष्ण राऊत
...........................................

डॉ.श्रीकृष्ण राऊत
काव्यधारा
शेतकरी काव्य
शेतकरी गीत
अप्रतिम.

गंगाधर मुटे

गुरुवार, June 30, 2011 - 22:27
Permalink
New

वरूणदेवतेची सुंदर आराधना.
तिन्ही कडवी अप्रतिम झाली आहेत. :)

  • Log in or register to post comments
अप्रतिम कविता.

Andi2702

सोमवार, July 4, 2011 - 20:21
Permalink
New

अप्रतिम कविता. आवडली. :)

  • Log in or register to post comments
कविता आवडली.

सौरभ

मंगळवार, July 5, 2011 - 20:30
Permalink
New

कविता आवडली.

  • Log in or register to post comments
छान

श्रीकान्त झाडे

सोमवार, July 11, 2011 - 14:14
Permalink
New

सूंदर कविता. मनापासून आवडली. आपल्या इतरही कविता वाचायला आवडतील.

  • Log in or register to post comments
सूंदर कविता. मनापासून आवडली.

कॅप्टन Carf

शुक्रवार, July 15, 2011 - 21:15
Permalink
New

सूंदर कविता. मनापासून आवडली. आपल्या इतरही कविता वाचायला आवडतील.

असेच म्हणतो.

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 19239 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 1345 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • डॉ. सुभाष लक्ष्मण पाटील सर,…
    47 seconds ago
  • मा.डाॅ.मीरा पंडीत मॅडम,आपण…
    19 hours 33 minutes ago
  • 'कुऱ्हाडीचे दांडे' या…
    23 hours 17 minutes ago
  • या कवितेत बोली भाषेतील गोडवा…
    23 hours 21 minutes ago
  • कवी दत्तात्रय गंगाराम वालेकर…
    23 hours 24 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
सजणीचे रूप : अभंग ।।३।। 13
बाळ 13
दारूची नशा 13
२१ एप्रिल २०११ - अंक २ - वर्ष २८ 13
धडानवडाची मैना लई गुणाची : विडंबनात्मक बालकविता 13
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 13
गरीबी कशामुळे? 13
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 13
संपर्क/सुचना/अभिप्राय 13
शेतकरी पात्रता निकष 12
शोधनिबंध : शेतीत भरघोस उत्पादन कशाचे येते-समृद्धीचे की दारिद्र्याचे? (Research Paper) 12
शुभारंभ 12
डोंगरगढ, माँ बम्लेश्वरी, नवेगावबांध, टिटियाडोह 12
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 12
पाऊस 12
हे गणराज्य की धनराज्य? 12
मातृत्वाचा शृंगाररस 11
वांगे अमर रहे...! 11
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 11
कान पकडू नये 11

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,321
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,186
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,784
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,767
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,723
वादळाची जात अण्णा 31,561
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,304
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,213
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 31,181
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 30,005
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,916
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,534
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 29,189
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 29,010
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 28,045
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,654
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,533
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 27,009
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,861
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,344

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini