Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

देवा गरीबाच्या घरी ..... कवा कवा येत जा....

Main page content

Profile picture for user shrikant dhote
By shrikant dhote | 2:46 PM IST, गुरू September 29, 2016
पद्यलेखन स्पर्धा-२०१६
गीतरचना

काव्यप्रकार: कविता
देवा गरीबाच्या घरी, कवा कवा येत जा,
नसली पुरणपोळी तरी, चटणीभाकर खात जा .......

हातावर आणून देवा, पानावर खाण,
अस झाल देवा इथ, कष्टकर्याच जिण,
इचार येते मनात कसा, साजरा करू सण,
तरी देवा निवदाचा, भात तु खात जा,
देवा गरीबाच्या घरी कवा कवा येत जा......

नाही यग्ययाग देवा, नाही देत कुणा दान रे ,
भिकही मागत नाही, मागत नाही वरदान रे,
नको खोटी शान देवा, नको नुसता मान रे,
फक्त लढण्यासाठी देवा, पाठीवर थाप तु देत जा,
देवा गरीबाच्या घरी, कवा कवा येत जा......

धनिकांच्या चढल्या इथे, मोठमोठ्या माड्या,
कष्टात मेल्या देवा, आमच्या किती पिढ्या,
गरीबांच्या देवा ओस पडल्या रे झोपड्या,
पण या झोपडीची देवा, आस तु करत जा,
देवा गरीबाच्या घरी कवा कवा येत जा......

हाती माळ घेवोनिया, जपत नाही नाम रे,
कष्ट करतो आम्ही इथे, गाळतो घाम रे,
त्या घामाचही आम्हा, मिळत नाही दाम रे,
पण पोटच्या भाकरीसाठी, काम तु देत जा,
देवा गरीबाच्या घरी कवा कवा येत जा......

सांग कसा झाला देवा, माणुस माणसाचा वैरी,
माणसामाणसात कशी वाढत चालली दुरी,
अशा वेळी सांग देवा, कोण आम्हा तारी,
म्हणुन देवा जगाचा हा, भेद तु मिटवित जा,
देवा गरीबाच्या घरी कवा कवा येत जा......

श्रीकांत धोटे
टाकळी चनाजी जि. वर्धा

देवा

Ravindra Kamthe

गुरुवार, September 29, 2016 - 17:11
Permalink
New

नमस्कार,

श्रीकांतजी फारच छान आहे ही रचना.

रविंद्र कामठे

  • Log in or register to post comments
कवाच येणार नाय....

Raj Pathan

गुरुवार, September 29, 2016 - 18:33
Permalink
New

अतिशय उत्कृष्ठ रचना भावा.

  • Log in or register to post comments
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

शुक्रवार, October 21, 2016 - 14:59
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....! :congrats: :congrats:

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 8290 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • प्रतीक
  • Giridhar kachole

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 70 *
Who's new नवीन सदस्य
  • KIRAN PRABHAKA…
  • प्रतीक
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123

Recent comments ताजे प्रतिसाद

  • खूप छान अप्रतिम कविता आहे…
    1 hour ago
  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    1 day 13 hours ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    1 day 13 hours ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    1 day 13 hours ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    1 day 13 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 1
शेतकरी पात्रता निकष 1
फिर्याद एवढी की 1
४ थे अ.भा.म.शे.सा.सं : पारितोषिक वितरण 1
अवंदाच्या सालामध्ये... 1
IT कार्यशाळा - वेबसाईटवर Sign Up कसे करावे? - भाग-७ 1
विद्रोही... 1
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२३ : वर्ष १० वे 1
॥सांगा तुकारामा : अभंग-४॥ 1
शेतकरी साहित्य संमेलन : एका तपाकडून दुसऱ्या तपाकडे : वाटचालीची दिशा 1
असा आहे आमचा शेतकरी 1
माझे फेसबूक स्टेटस-1 1
तुझ्यापायीच झाली ही दैना 1
पावसाचे नियोजन 1
इथून गेल्यावर ... 1
कार्यक्रमपत्रिका : बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर 1
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 1
फरपट 1
वांगे अमर रहे 1
घुटमळते मन अधांतरी 1

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,124
कापला रेशमाच्या सुताने गळा 31,882
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,747
वादळाची जात अण्णा 31,520
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,194
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,163
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,022
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 30,895
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 30,404
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,942
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,889
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,492
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,949
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28,387
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 27,997
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,596
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,464
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 26,985
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,792
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,258

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini