Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

पुन्हा जगायचे आहे

Main page content

Profile picture for user संदीपकुमार
By संदीपकुमार | 7:15 PM IST, शुक्र March 27, 2015
कविता

ते क्षण पुन्हा जगायचे आहे,
अनेक जन्म पुन्हा घ्यायचे आहे.

छाटले जरी नियतीने पंख माझे,
नभात उंच पुन्हा उडायचे आहे.

सर्वत्र असे इथे दुनियादारी,
माणूस बनून पुन्हा राहायचे आहे .

रस्त्याकाठची लाचार भुकेली लेकरे,
पोटाचे दुःख पुन्हा जाणायचे आहे.

खडतर आहे हि जगण्याची वाट,
त्यावर चालून बघायचे आहे.

अर्ध्यावरती सोडला जरी तिने हात,
त्या प्रेमासाठी पुन्हा जगायचे आहे.

संदीपकुमार

चुकीची दुरुस्ती

संदीपकुमार

शनीवार, March 28, 2015 - 13:42
Permalink
New

आठव्या ओळीतील 'जाण्याचे ' ऐवजी 'जाणायचे' असे वाचावे. typing mistake

  • Log in or register to post comments
सुंदर कविता

गंगाधर मुटे

रवीवार, March 29, 2015 - 10:33
Permalink
New

सुंदर कविता

------------------------
मूळ कवितेत चुकीची दुरुस्ती केली आहे.

  • Log in or register to post comments
धन्यवाद

संदीपकुमार

सोमवार, March 30, 2015 - 11:17
Permalink
New

आदरणीय मुटेजी,
प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद!
काव्य क्षेत्रात माझी स्थिती म्हणजे नुकतंच चालायला शिकणार बाळ. आपल्या सारख्यांच्या प्रोत्साहनामुळे बळ मिळते. सर्वसामान्यांना आपण जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले, त्याबद्दल आपले अभिनंदन.
पुनःश्च आभार.

संदीपकुमार

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 7642 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 118 *
Who's new नवीन सदस्य
  • endeavorgenial
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…

Recent comments ताजे प्रतिसाद

  • मा.डाॅ.मीरा पंडीत मॅडम,आपण…
    9 hours 58 minutes ago
  • 'कुऱ्हाडीचे दांडे' या…
    13 hours 42 minutes ago
  • या कवितेत बोली भाषेतील गोडवा…
    13 hours 47 minutes ago
  • कवी दत्तात्रय गंगाराम वालेकर…
    13 hours 49 minutes ago
  • कवी मधुकर श्रावण दुफारे…
    13 hours 50 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
शेतकरी मर्दानी...! 20
शुभारंभ 19
वायगाव-निपानी चौरस्ता (वर्धा) - रास्ता रोको आंदोलन 19
गझल 19
हवी कशाला मग तलवार ? : कविता ।।१३।। 19
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 19
हे विठूचे रान आहे 18
माझे फेसबूक स्टेटस-1 18
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 18
भुलाबाई कशी दिसते 18
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 18
कविता - चल आता 18
IT कार्यशाळा - वेबसाईटवर Sign Up कसे करावे? - भाग-७ 17
बाभळीच्या फुला (गझल) 17
६ वे अ.भा. म. शे. साहित्य संमेलन : चित्रवृत्तांत - पुरस्कार वितरण 17
अशीही उत्तरे-भाग-३ 17
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 17
सोडू नको धीर 17
सजणीचे रूप : अभंग ।।३।। 16
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 16
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,319
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,175
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,759
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,722
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,628
वादळाची जात अण्णा 31,553
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,302
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,200
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 31,106
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 30,003
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,913
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,524
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 29,110
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,990
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 28,039
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,643
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,518
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 27,006
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,843
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,327
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini