Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

शेतकरीन

Main page content

By Seema Bhamare | 2:49 PM IST, मंगळ November 24, 2026
पद्यकविता

शेतकरी बाप मना,अख्खा शिवारना राजा.
काय सांगू माय तुले,जीव हारली जास्त मना.
घरणी लक्ष्मी मी,सार्वजनिक आंगण शेणवरी
गुरढोर गोठात हांबरतस सुरात.
पिक येस जोमात ,वरूणराजा बरसत
सार धान जाई वाही, अवकाळी येत.
सुखन बीज पेर,उगवणा अंकुर,
सुखदुखना क्षण,मायनी फुंकर.
उननया झळा जीव लाहीलाही वहस
पाऊस न्या सरी येता,मन अलंचिंब वहस
पाखर येता पीकवर,दाणा चोचमा येचस
वाटी खाय रे बा, गुजरात कान मा सांगस.
उन्हातान्हात राबी,रास खळामा पडनी,
चीज कष्टन जाये,जगाला बळ देई.
जगणा मी पोशिंदा बेभरवसाण जीण,
रीन फेडणारी मायन जपस घरन घरपण .

  • Log in or register to post comments
  • 25 views

प्रतिसाद (1)

या कवितेत बोली भाषेतील गोडवा…

डॉ. मीरा पंडित

शुक्रवार, November 27, 2026 - 17:47
Permalink
New

या कवितेत बोली भाषेतील गोडवा, मातीचा सुगंध आणि शेतकऱ्याच्या कष्टांचे अत्यंत सुंदर दर्शन घडते.
या रचनेची काही खास वैशिष्ट्ये:
• अस्सल बोलीचा वापर: कवितेतील अहिराणी शब्दकळा थेट काळजाला भिडते आणि ग्रामीण संस्कृतीचे एक जिवंत, बोलके चित्र वाचकांच्या डोळ्यांसमोर उभे करते.
• निसर्ग आणि शेतीचे सुंदर वर्णन: गोठ्यातील गुरढोरांचे हंबरणे, अंगणातील सारवण, पिकावर येणारी पाखरे आणि पावसाच्या सरींनी चिंब होणारे मन—हे सर्व प्रसंग कवीने अतिशय तरलतेने टिपले आहेत.
• कष्ट आणि संकटांचे वास्तव: अवकाळी पावसाने वाहून जाणारे धान्य, उन्हातान्हातील काबाडकष्ट आणि बेभरवशाचे जिणे असूनही जगाचा पोशिंदा असण्याचा अभिमान कवितेतून प्रभावीपणे व्यक्त होतो.
• कुटुंबातील स्त्रीचे योगदान: 'घरणी लक्ष्मी' आणि 'रीन फेडणारी माय' या शब्दांतून कवीने शेतकरी कुटुंबातील स्त्रीच्या कष्टांचा आणि तिच्या जबाबदारीचा अत्यंत सुंदर गौरव केला आहे.
मातीशी घट्ट नाळ जोडणारी आणि अहिराणी भाषेचे सौंदर्य खुलवणारी ही एक अतिशय दर्जेदार आणि मनाला स्पर्श करणारी कलाकृती आहे. लेखणीला मनापासून दाद!

  • Log in or register to post comments
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 190 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • निलेश जगदेवराव देवकर सर,…
    1 hour 36 minutes ago
  • संकेत सुरेंद्र देशमुख,…
    1 hour 38 minutes ago
  • अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध…
    1 hour 40 minutes ago
  • डॉ. सुभाष लक्ष्मण पाटील सर, …
    1 hour 42 minutes ago
  • डॉ. सुभाष लक्ष्मण पाटील सर,…
    1 hour 43 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
सजणीचे रूप : अभंग ।।३।। 13
बाळ 13
दारूची नशा 13
२१ एप्रिल २०११ - अंक २ - वर्ष २८ 13
धडानवडाची मैना लई गुणाची : विडंबनात्मक बालकविता 13
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 13
गरीबी कशामुळे? 13
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 13
संपर्क/सुचना/अभिप्राय 13
शेतकरी पात्रता निकष 12
शोधनिबंध : शेतीत भरघोस उत्पादन कशाचे येते-समृद्धीचे की दारिद्र्याचे? (Research Paper) 12
शुभारंभ 12
डोंगरगढ, माँ बम्लेश्वरी, नवेगावबांध, टिटियाडोह 12
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 12
पाऊस 12
हे गणराज्य की धनराज्य? 12
मातृत्वाचा शृंगाररस 11
वांगे अमर रहे...! 11
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 11
कान पकडू नये 11

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,321
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,186
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,784
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,767
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,723
वादळाची जात अण्णा 31,561
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,304
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,213
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 31,181
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 30,005
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,916
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,534
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 29,189
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 29,010
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 28,045
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,654
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,533
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 27,009
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,861
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,344

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini