पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकरी संघटना
"युगात्मा स्व.मा.शरद जोशी" यांना भावपूर्ण श्रद्धांजली ३ सप्टेंबर१९३५ हा शेतकरी संघटनेचे पंचप्राण मा.शरद जोशी यांचा जन्मदिवस .त्यांच्या जयंती दिन निमित्य श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन "खोपडा " ता. मोर्शी ,जि.अमरावती येथे शेतकरी मेळावा आयोजित करून घेण्यात आला. जगाच्या पाठीवर शेतीसंबधात जे जे आधुनिक तंत्रधानाचे संशोधन झाले.त्याचा वापर करण्याचे मुक्त स्वातंत्र्य शेतकऱ्यांना असाव .
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
=-=-=-=-=
सध्या बळीराजावर 4 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.