Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

बरं झाल देवा बाप्पा...!!

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 10:12 PM IST, शनी June 11, 2011
Attachment Size
Bar Zal Dewabappa.jpg 213.33 KB
चित्रफ़ित Vdo
गीतरचना
 

(१९८५ मध्ये मी लिहिलेली माझी पहिली कविता.) 



बरं झाल देवा बाप्पा...!! 



सरकारच्या धोरणापायी छक्केपंजे आटले 

बरं झालं देवा बाप्पा, शरद जोशी भेटले ....॥धृ.॥ 



कर्ज ठेवून आजा मेला, कशी ही कसोटी 

कर्जफ़ेडीपायी जगला बाप अर्धपोटी 

तरी नाही ऐसेकैसे कर्जपाणी फ़िटले ....॥१॥ 



कधी चालुनिया येते कहर अस्मानी 

विपरीत शेतीधोरण कधी सुलतानी 

कमी दाम देवुनिया, शेतीमाल लुटले ....॥२॥ 



इंडियाचे राज्य आले, इंग्रजाचे गेले 

शोषणाने शेतकरी खंगुनिया मेले 

पोशिंद्याच्या मुक्तीसाठी रान सारे पेटले ....॥३॥ 



- गंगाधर मुटे

................................

(पूर्वप्रकाशित- शेतकरी संघटक "ग्रामीण अनुभूती विशेषांक"१९८५)

...............................

(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)

...............................

ग्रामीण
शेतकरी
शेतकरी संघटना
शेतकरी गीत
शेतकरी संघटक
शेतकरी काव्य
शेतकरी आंदोलन
shetkari
Farmer
गंगाधर मुटे
स्पर्धेसाठी

admin

सोमवार, September 21, 2015 - 19:12
Permalink
New

:Y: :Y:

  • Log in or register to post comments
(विषय दिलेला नाही)

विनिता

मंगळवार, September 22, 2015 - 10:00
Permalink
New

:congrats:

  • Log in or register to post comments
वा!

Raosaheb Jadhav

बुधवार, September 23, 2015 - 08:14
Permalink
New

:congrats: :congrats: :congrats: :Y:

  • Log in or register to post comments
विनिताजी, रावसाहेब जाधव

गंगाधर मुटे

बुधवार, September 23, 2015 - 12:06
Permalink
New

विनिताजी, रावसाहेब जाधव सर,
धन्यवाद! :R: :R:

  • Log in or register to post comments
बरं झाल देवा बाप्पा

गंगाधर मुटे

शुक्रवार, December 18, 2015 - 11:00
Permalink
New

बरं झाल देवा बाप्पा

  • Log in or register to post comments
(विषय दिलेला नाही)

Nilesh

मंगळवार, December 22, 2015 - 19:15
Permalink
New

:congrats:

  • Log in or register to post comments
फेसबुक लिंक

admin

गुरुवार, July 14, 2022 - 16:16
Permalink
New

फेसबुक लिंक

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 34671 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • Narendra Gandhare

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 151 *
Who's new नवीन सदस्य
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant

Recent comments ताजे प्रतिसाद

  • आपण चुकीच्या ठिकाणी लेखन…
    15 hours 39 minutes ago
  • धन्यवाद
    15 hours 40 minutes ago
  • खूप खूप धन्यवाद
    15 hours 56 minutes ago
  • धन्यवाद
    16 hours 4 minutes ago
  • खूप खूप साभार आपले. आपल्या…
    17 hours 32 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 6
Indian agricultural policy in a nutshell - DTE-2 6
IT कार्यशाळा - लेखन कसे करावे? - भाग-१५ 6
सांग तुकोराया : अभंग ॥३१॥ 5
IT कार्यशाळा - वेबसाईटवर Sign Up कसे करावे? - भाग-७ 5
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 5
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 5
गझल : मरण्याशिवाय आहे? पर्याय का तरी..... 5
काही सुटे अन काही मुटे शेर 5
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 5
प्रतिनिधी नोंदणी : १४ वे महाबळेश्वर साहित्य संमेलन 5
नियमावली 5
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 5
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 5
सांग तुकोराया : अभंग ॥२२॥ 5
दुःख मातीतले.... 5
किसान क्रांती 5
नियोजन : ११ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, नाशिक 5
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२२ : निकाल 5
पाणी लाऊन हजामत 4
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पहिले अ.भा.म.शे.सा.संमेलन, वर्धा : कार्यक्रमपत्रिका 32,313
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,170
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,757
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,612
वादळाची जात अण्णा 31,546
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,520
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,295
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,198
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 31,003
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,999
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,911
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,521
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 29,001
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,969
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 28,038
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,628
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,501
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 27,005
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,832
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,315
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini