Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

आनंदसरी

Main page content

श्री. अनिकेत देशमुख
By श्री. अनिकेत देशमुख | 1:43 PM IST, बुध September 15, 2021
छंदोबद्ध कविता

आनंदसरी

आला मृगाचा पाऊस
बघा धरणी हासली
माना डोलाविती झाडे
जशी मैफिल सजली

पाना फुलांवरी थेंब
जणू माणिक मोतीच
गुरेढोरे आनंदली
रूप पाहून मातीचं

येई मातीचा सुगंध
मज चंदनाच्या परी
मनी हिरवं सपन
देवा फुलदे शिवारी

नावा सोडिती लेकरे
झाला अंगणी चिखल
नववधू चिंब न्हाली
अंग धन्याचं माखलं

पोट नदीचे फुगले
नाले भरुनी वाहती
घरांवरती पत्र्यांच्या
ढोल ताशेही वाजती

सुरू आनंद सोहळा
मिळो कष्टाला पुण्याई
पावसाच्या थेंबातून
रूप पंढरीचे येई

घाम रक्ताचं बियाणं
बळी पेरतो मातीत
खरा पाऊस कळतो
शेतकऱ्याच्या जातीत

होऊ देजो आबादानी
इच्छा एकची या उरी
फास लागोना कुणाला
येवो आनंदाच्या सरी
••••
©अनिकेत जयंतराव देशमुख (पाऊलखुणाकार कवी, निवेदक)
रा- गोपालखेड , पो- गांधीग्राम ,
ता. जि. अकोला 444006
mo-9689634332
©Copyright - Aniket J. Deshmukh

Email Id :-
anudesh25488@gmail.com

व्वा!

Dr. Ravipal Bh…

गुरुवार, September 16, 2021 - 19:29
Permalink
New

येओ आनंदाच्या सरी. फारच छान.

  • Log in or register to post comments
खुपच छान अनिकेत.

Rajesh Jaunjal

गुरुवार, September 16, 2021 - 23:00
Permalink
New

खुपच छान अनिकेत.

  • Log in or register to post comments
आनंदाच्या सर्वे

ravindradalvi

शुक्रवार, September 17, 2021 - 20:41
Permalink
New

खरा पाऊस कळतो ! शेतकऱ्याच्या जातीत! बरोबर अनिकेत !पावसाची किंमत कळते ते शेतकऱ्याच
अतिशय सुंदर रचना ! मन:पुर्वक शुभेच्छा

  • Log in or register to post comments
प्रवेशिकेचे स्वागत

गंगाधर मुटे

मंगळवार, November 2, 2021 - 20:36
Permalink
New

*congrats* :congrats: प्रवेशिकेचे स्वागत *bqs*

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 5770 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 63 *
Who's new नवीन सदस्य
  • मधुकर
  • P D Katkar
  • Salonimestri2026
  • Anand kadam
  • डॉ ज्ञानेश भाऊ…

Recent comments ताजे प्रतिसाद

  • प्लास्टिकच्या पिशव्यांवर…
    40 minutes 35 seconds ago
  • सकाळी *तांब्या* घेऊन
    41 minutes 35 seconds ago
  • सकाळी *तांब्या* घेऊन
    52 minutes 17 seconds ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    13 hours 58 minutes ago
  • (विषय दिलेला नाही)
    14 hours 6 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वप्नसुंदरी 2
उद्ध्वस्त 2
३ रे अ.भा.म.शे.सा.संमेलन, गडचिरोली : कार्यक्रमपत्रिका 2
काही सुटे अन काही मुटे शेर 2
IT कार्यशाळा - सोशल मीडियाची तोंडओळख - भाग-११ 2
नाही! मी नाही आत्महत्या करणार!! 2
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ : नियम आणि अटी 2
IT तंत्रज्ञानाची ओळख 2
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा 2
उपाशी तारू कैसे... 2
६ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, अलिबाग : कार्यक्रमपत्रिका 2
शरद जोशी 2
श्याम्याची बिमारी 2
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२० : निकाल 2
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२१ : निकाल 2
आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१५ : निकाल 2
पुरस्कार वितरण : मल्टीस्पाईस, पुणे 1
तू रे पोशिंदा जगाचा 1
हारासी 1
विपरीत 1

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,127
कापला रेशमाच्या सुताने गळा 32,029
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,747
वादळाची जात अण्णा 31,522
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,208
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,163
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,155
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,044
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 30,545
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,943
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,889
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,494
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,949
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28,537
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 27,998
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,597
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,466
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 26,985
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,798
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,261

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹‹
  • पान 1
  • पान 2
  • Current page 3
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini