उद्दामपणाचा कळस - हझल
उद्दामपणाचा कळस - हझल
.
.
भिणार नाही तुला कुणीही, फुसकी खळबळ म्हणजे तू
पेल्यामध्येच खळवळणारे पुचाट वादळ म्हणजे तू
शेणामधल्या किड्यासारखी, अविरत वळवळ म्हणजे तू
नको तिथे नाक खुपसण्याचे, प्यायलास तू बाळकडू
उथळ पाण्यासारखी खळखळणारी खळखळ म्हणजे तू
- Read more about उद्दामपणाचा कळस - हझल
- 2 comments
- Log in or register to post comments
- 8973 views

Recent comments ताजे प्रतिसाद