Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

डुक्करांचे प्रताप

Main page content

By bade-bhaskar | 9:13 PM IST, बुध November 25, 2026
ललितलेख

दि.३.९.२६......भाग १९
डुक्करांचे
प्रताप
*********
पाऊस उघडल्यानंतर मी पहिल्यांदाच, तब्बल पंधरा दिवसांत पहिल्यांदाच नारळाच्या शेतामध्ये गेलो. पाहिलं तर नारळं उकरलेली आहेत.डुकरांनी हल्ला केलाय. जवळपास दहा ते बारा ठिकाणी नारळावर हल्ला केला.त्यांनी नारळं उपटली, काही ठिकाणी प्रयत्न केला, पण उपटले नाही.आणि जी उपटली त्याला त्यांनी फोडून खाल्लं.असं नुकसान नारळांचे झाले.
या पावसाळ्यात तर त्यांना खायला यंदा ऊस नाहीये. ऊसाचे क्षेत्रच एकदम झिरोवर आलं. आता यावर्षी असही कळतंय की ते कापसाच्या दोड्यासुद्धा खाऊ लागले आहेत.भुकेसाठी जसं माणूससुद्धा पर्याय शोधतो,तसं डुकरांनी सुद्धा शोधलेला आहे. त्यांनी आता नारळावर हल्ला चढवलेला आहे.
आज मी ते पाहतोय, नारळाच्यामध्ये गवतही खूप झालेलं.त्यांना लपायला जागा असते. दोन नारळाच्या रांगेमध्ये मध्ये रोटा हाणतोय.

विशेष करून जिथे गवत जास्त ऊंचीचं होतं, तिथल्या काही नारळावर त्यांनी हल्ला केला. आणि बांधाच्या कडेलाही नुकसान केलेय.कारण, बांध डोक्यापेक्षा उंच आहे.शेजारचे आमचे गणूमाऊली यांच्या शेताचा आणि माझा जो बांद आहे तो,ऊंच आहे अगदी सहा-सात फूट उंचीचा आहे. त्याच्या पोटाला जी काही झाड मी लावली होती, ती झाड बांधाच्या पोटाला असल्यामुळे त्यांना सुरक्षित खाता आली.तिथे त्यांना भीतीचं कारण नाही ,त्याच्यामुळे ते निवांत उकरत बसले आणि त्यांनी त्या नारळाला उपटून खराब करून टाकले.
जी नारळाची झाड दोन-तीन वर्षाची आहेत. त्यांना मात्र प्रयत्न करूनही त्यांच्यावर हल्ला करता आला नाही, उकरून बघितले, पण जमलं नाही. मात्र यावर्षी अगदी एक महिन्यापूर्वीची लावलेली नारळाची झाड ,त्याच्यावर मात्र त्यांनी सहजगत्या डल्ला मारला. म्हणून दहा ते पंधरा नारळ जवळपास माझे वाया गेले. आता त्या जागा मला पुन्हा एकदा भरून काढाव्या लागतील. कुठून तरी नारळाचं रोपं आणावी लागतील.
डुकरांचा बंदोबस्त कसा करावा ,हे इतरांना मी सांगत होतो ,आता मलाच माझ्या हद्दीत येणाऱ्या डुक्करांचा बंदोबस्त करावा लागणार आहे. पहिला बंदोबस्त आज मी विषारी औषध,"...." प्रत्येक नारळाच्या भोवती जवळपास दोन चमचे टाकले, त्याच्या वासानेसुद्धा डुकरं नारळी उकरत नाहीत. हा एक प्रयोग झाला.
दुसरा प्रयोग करणार आहे, जमल्यास उद्या किंवा पुढच्या आठवड्यात, माणसाच्या कटिंगचे केस वारकाच्या दुकानातून पोतं भरून आणणार,आणि हे केस नारळाच्या खोडामध्ये पसरवून टाकणार, याचा फायदा असा होतो की, जेव्हा डुक्कर नारळ उकरायला येतात, ते तोंडानेच उकरतात. तोंडाने उकरतात तेव्हा स्वासोच्छवास चालू असतो..... श्वासाच्यासोबत हे केस ,केसांचे बारीक बारीक तुकडे त्यांच्या नाकात जातात.....नाकात गेले की ते ठसकतात....या आवाजाने घाबरून पळून जातात.
... म्हणून हा दुसरा प्रयोग, मी उद्या किंवा परवा करणार आहे.अशा पद्धतीने नारळाची बाग वाचवणार आहेच.रोटा हाणून झाला.रान आता आंघोळ केल्यासारखे दिसू लागले.नारळं डोलू लागलीत.पीक किंवा झाडं यांच्या वाढीसाठी त्यांना मोकळी हवा मिळणे आवश्यक असते.
००

दातांनी
मोघडीले.....
"""""""""”"""""". विश्व भरारी फाउंडेशन च्यावतीने मुंबईला नॅशनल लायब्ररी वांद्रे या ठिकाणी एक दिवसाचे साहित्य संमेलन होतं. या संमेलनात एकता फाउंडेशन शिरूर या संस्थेला पुरस्कार त्यांनी जाहीर केला होता. मी त्या संमेलनाच्या कथाकथनाच्या सत्रामध्ये सहभागी होतो. माझ्याबरोबर साहित्य अकादमी पुरस्कृत एकनाथ आव्हाड हेही होते .त्यांनी खंडू नावाची कथा सांगितली तर मी 'महीबाई' ही कथा सांगितली
पुरस्कार वितरणाला महाराष्ट्र राज्याचे साहित्य आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे होते.यांच्या हस्ते हा पुरस्कार घेण्यासाठी एकताचे अध्यक्ष अनंत कराड आणि सचिव पत्रकार गोकुळ पवार आणि मी असे आम्ही तिघेही पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर गेलो होतो त्यानंतर कथाकथनाचे सत्र झाले त्यात एकनाथ आव्हाड, मी आणि मुंबईच्या सौ. साने नावाची महिला.यांनी कथा सांगितल्या. कथाकथनाचे सत्र छान झाले.
रात्रभर प्रवास करून आल्यानंतर सकाळी साडेसहा वाजता मी आमच्या फाट्यावर उतरलो आणि मोटरसायकल घेऊन घरी आलो लाईट गेलेली होती आणि मग आज तशी मोठी लाईट म्हणजे थ्री फेज लाईट सकाळी सहालाच आलेली जाते येते म्हणून मग मी थोडी खटाटप केली आणि ते काही जमलं नाही म्हणून सकाळचा नाश्ता केला नाष्ट्यामध्ये एक पपई खाल्ली त्यासोबत चिवडा खाल्ला एवढा खाऊन हातात कुदळ घेतली आणि गव्हाच्या शेताकडे निघालो
आज ढगाळ वातावरण उंचावर पाणी मोटर मारत नाही सोलार सिमोडर आहे आपली म्हणून मग विचार केला की अलीकडच्या रानाला दुपारपर्यंत पाणी देऊन घ्यावा आणि दुपारून वरच्या नारायणाला पाणी द्यावं दुपारून बहुधा चांगलं ऊन पडेल असं वाटतंय बघूया काय होतंय ते सध्या तरी ढग येत आहेत जात आहेत आणि म्हणून गव्हाला खालच्या गावाला म्हणजे नारळाच्या शेतातल्या गाव्हाला सध्या पाणी देणे सुरू आहे.
दुसऱ्या एका शेजाऱ्याने गेल्या पंधरा-वीस दिवसापूर्वीच भुईमूग पेरलेला आहे भुईमूग प्रेरणा एकीकडे सुरू आणि शेताच्या चारही बाजूनं मोठाले खोट्या मारून त्यालाही रबरी तार त्यांनी बांधलेली आहे आतापर्यंत तरी गेल्या पंधरा दिवसात एकदाही डुकराने त्यांच्या शेतात प्रवेश केलेला नाही नाजूक केलेले नाही. त्यांचाही भुईमूग छान पैकी उगवून आता आलेला आहे आज ते तो भुईमूग खूर्पित आहेत..
मागच्या महिनाभर मी एक दिवसाआड नारळाच्या शेताला करंट सोडत होतो चारही बाजूने तार लावलेली अरे करंट सोडला एक दिवस सायंकाळी सात-साडेसातला दोन डुकरांचा आवाज मोठ्याने चिराकल्याचा आला आणि ते जे निघून गेले त्यानंतर जे त्यांनी पुन्हा माझ्या शेतात आलेच नाही किंवा कुठल्याही नारळाला त्यांनी आत्तापर्यंत ह्या महिनाभरात हल्ला केला नाही नाजूज केली नाही आणि तेच डोकं काल मात्र शेजाऱ्याच्या मकामध्ये जिथे तार नाही त्या मकाला त्यांनी मोघडून काढले.
या नारळाच्या शेतात मलाही आता वाटायला लागले की आपण आता ज्या दिशेन डुकरे प्रवेश करताय तर नारळावर हल्ला करतात तर त्या दिशेने तार तीन ठिकाणी लावावे म्हणजे डुकरं माझ्याकडे पण येणार नाहीत कारण दुसरी एक बाजू आता पक्की झालेली आहे तिकडून त्यांनी शेजाऱ्यान तार लावली खालून शेजाऱ्यान लावली आता राहिली एक बाजू तर त्या बाजूला आपण तार जर लावली तर डुकरा माझ्या गव्हाच्या शेतात म्हणजे नारळाच्या शेतात येणार नाहीत आणि नारळाच्या नुकसान करणार आहेत होईल तेवढं आज नाही जमलं तर उद्या मात्र तार लावून घेतो.

दाऱ्यावर असतानाच मोठ्या एका सरीला पाणी सोडलं आणि शेजाऱ्याच्या शेतात फेरफटका मारला तेव्हा शेजाऱ्यान मका पेरलेली आहे मग ती मका डुकरांनी रात्री इथून तिथून जवळपास सात ते आठ वा साऱ्या ह्या पुऱ्या मोघडून काढल्या मोघडून काढले म्हणजे काय केलं त्यांनी जे तोंड जमिनीत घातलं आणि जे त्यांनी मका तोंड घालून एक एक दाणा वेचून खाल्ला म्हणजे त्या पेरलेल्या शेतात मकाचे दाणे डुकरांनी ये तोंड घालून एक एक वेचून खाऊन खाऊन टाकले आता त्या शेताची मशागत झाली मोगरा झाला रोटा झाला पेरणी झाली बीड एवढ्या सगळ्यावर ह्या डुकरांनी पाणी प्यायला फिरवलं पाणी तर आता त्या बाईची त्या शेजाऱ्याची खूप अशी नुकसान झाली हे तिनं सकाळी सांगितलं की हे एकदाच नाही तर दुसऱ्यांदा मी मका पेरली पहिल्यांदा ही अशीच त्यांनी खाल्ली आणि आताही खाल्ली आता काय पेराव हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे तेव्हा त्या म्हणाल्या की आता मी या ठिकाणी ज्वारी तिवारी करावी डाळ काहीतरी करते आता मकाच्या भुईमुगाच्या नादी लागत नाही.
दुसर्या एका शेजार्याने अर्धा एकरच्या आसपास भुईमूग पेरलेला आहे. या भुईमुगाच्या चारही बाजूने दोन दिवसभर गडी लावून त्या शेतकऱ्याने तीन टप्प्यात तार लावलेली आहे म्हणजे जमिनीपासून पहिल्यांदा अर्ध्या फुटावर एक तार बांधली पुढच्या अर्ध्या फुटावर एक ताराबाई शेवटच्या अर्ध्या फोटोवर एक तार बांधली की जेणेकरून डुकराला आत मध्ये येता येऊ नये बघूया आता काय होतंय ते पण कडेकोट बंदोबस्त केल्यासारखं आता तरी ते दिसत आहे.
कडक ऊन अजून काही पडलेलं नाही. सारखे ढग येतात आणि शंभर टक्के ढगांनी सूर्याला झाकलं ,की एक थेंबही पाणी या शेतात येत नाही मात्र कडक ऊन पडलं की पाईप गच्च भरून चालतोय, तेव्हा एक वाजेपर्यंत या गव्हाला पाणी देतो आणि मग वरच्या शेतात ..तोपर्यंत कडक ऊन पडेल .मग वरच्या गव्हाला नळ्या जोडून देतो पाणी देतो.
आता कडक ऊन पडलंय,नळी गच्च भरून पाण्याने वाहू लागली आहे.
००
** ज्वारीचे वाटोळे ...
डोंगराकडच्या शेतामध्ये जी ज्वारी आलेली आहे ज्वारी फार चांगली आली आहे आता तिला दाणे भरू लागले डुकरांनी प्रचंड आहे तोच घातलाय मघाशी मी ज्वारी मध्ये हिंडून पाहिलं तर अर्ध्या रानामध्ये सगळ्या धिंगाणा करून टाकलाय कंसा तोडून टाकलेत कंस खाऊन टाकलेत प्रचंड नुकसान यावर्षी या डुकराने केलेलं आहे.
डुकराचा बंदोबस्त करायचा ठरवलाय कितीतरी मार्ग समोर दिसतायेत शेतकरी भेटेल माणूस भेटेल तसे तसे तो सगळे प्रयोग सांगत आहे शेवटी आज शिरूरला जाऊन मोठाले कृष्णा नावाचे मोठाले तोटे मिळालेले आहेत ते तोटे आज डोंगराच्या पोटाला वाजवणार आहे 30 रुपयाची एक तोफही आणलेली आहे तोफ मात्र आज वाजावी वाटत नाही त्यातले एकाच ठिकाणाहून अधिक वेळेस ही डुकर माझ्या त्या शेतात जात आहेत असं बया आणि दर्शनास आलं साडेअकरा बारा वाजता मी ज्वारीच्या मध्ये हिंडून किती नुकसान झाले ते पाहिलेलं आहे हे नुकसान पाहून माझं सरकार अंधारातच असल्यासारखं दिसलं माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं हातपाय थरथर कापू लागल्यासारखे झाले केवढं कष्ट करून हातात तोंडाला आलेला हा घास बिना कामाचे हे प्राणी आहेत एकदाही नोकरीन वेली तर वीस पंचवीस पिल्ले देते तर त्यांची संख्या किती प्रमाणात चा बंदोबस्त वल्लक वन्य खात्याने शासनाने का करू नये भाषण नको त्या गोष्टी करतय भाकरी चोरणाऱ्याला सुई चोरणाऱ्याला जर तडीपार करू शकते तर डुकरांना का करू शकत नाही हा माझा सरकारला प्रश्न आहे
तोटे आणि सगळं घेऊन गाडीवर केक गाडीला केक भरली रोजच्या सारखाच पेहराव केला आणि थेट डोंगराचे शेत गाठलं सो डोंगराच्या जवळ जाताना तोंड म्हणतो आम्ही सोडायला सुरुवात झाली आणि मग मी गाडीला हॉर्न मोठमोठे नऊ वाजू लागलो की जे लेकरू हेवन्य प्राणी हे जीव घेणे प्राणी हे त्रास देणारे प्राणी एखाद्या वेळेस सांगता येत नाही झुंडींना हल्ला करू शकतात म्हणून आवाज आला तर ते पळून जातात असा माझा अनुभव आहे म्हणून मी गाडीचा हॉर्न सारखा वाजवत वाजवत वाजवत माझ्या गाळपट्टीच्या रानामध्ये येऊन गाडी थांबवली गाडी थांबवली आणि ते रामबाण तोटे मोठाले तोटे रामबाण ते तोटे घेतले आणि ज्वारीच्या जिथे जिथे वाटलीच जिथून डुकरे जातात त्या त्या वाटावर हे एक एक तोटाशी वाजला आणि डोंगराच्या पोटामध्ये मोठ्याने आवाज झाला डोंगरान हे याचे आवाज पुन्हा पुन्हा दिले माझ्या पाठीशी हा बोलला मोठा दळंडगा डोंगर आहे या डोंगरामध्ये या डुकरांचा वास्तव्य मोठ्या कपारी मध्ये हे दिवसा आत आत जाऊन दिवसा हे डुकर कपारीच्या आत जाऊन बिनधास्त लोळतात झोपा काढतात आणि रात्रीच्याला साधारणपणे दहा अकरा वाजता किंवा बारा वाजता किंवा दोन ते चार चार वाजायच्या आत हे लोकं अन्नाच्या शोधात या शेतातून त्या शेतात जातात ज्या शेतामध्ये माणसाचा वास येतो ज्या शेतामध्ये सारखं कोणी र कोणी आलेला आहे ज्या शेतामध्ये काही वेगळे हालचाल त्यांना समजली तर ते मार्ग बदलतात हार्डत नाहीत शांतपणे जागा बदलतात कधीकधी प्रचंड असं नाटक करतात आणि जमिनीला अंग टाकून देतात आवाज न येऊ देता आणि माणूस दूर गेला पुन्हा हळूहळू ते निघून जातात जिथे जिथं निवांत पण आहे धोका वाटत नाही तिथे ते प्रचंड धागतीने पळून आपलं घर गाठतात घर घाटात म्हणजे डोंगराचा आसरा घेतात हे मी त्यांना अनेकदा पाच-सहा वर्षांपासून पाहत आहे
आता माझ्या पाठीशी डोंगर आहे समोर ज्वारीचं पीक आहे जे नाजूक झालेला आहे आता इकडे दूरवर ज्याला आम्ही वारकाचा दरा म्हणतो तिथून नकली ऑडिओ चा कुत्र्यांचा आवाज येतोय तसंच उजवीकडे वारणेच्या शिवाराकडे नकली कुत्र्याचा तिकडूनही आवाज येत आहे हे नकली ऑडिओ कुत्रे सगळ्या शेतात मधून अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील हे चांगले याची विक्री होत आहे आता बारा वाजलेले आहेत आता बारा वाजलेले आहेत आता थांबण्यात काही अर्थ नाही म्हणून मी आता घराकडे निघत आहे. मी आल्यानंतर ज्वारीच्या तिथे सांगितल्यानुसार दोन-तीन ठिकाणी तोटे वाजवले त्यानंतर तिथे जाळ केला जाळचा धूर केला आणखी अलीकडे पडतात येऊन पुन्हा एकदा जाळ केला बॅटरी सारखी चमकत राहिलो जाळ आणि धूर याचा वास हे पाहिलं की डुक्कर आहे त्या एरियातून जरा दूरच्या एरियात थोडसं बाजूला ते दुसऱ्या शेतामध्ये अन्न खाण्यासाठी जातात हा नेहमीचा अनुभव असल्यामुळे मी उद्याच्याला शक्य झालं तर कोंबड्याच्या आतडे आणून या परिसरात रात्री उशिरा टाकणारे लवकर जर टाकले आणि भटके कुत्रे जर आले गावातले जे चुकून इकडे हिंडणारे वगैरे तर ते कुत्रे या आतड्याला खातील आणि ते मरून जातील त्या त्यांचं मरण हेही इतकं चांगलं नाही ते बिनकामाचे मरू नयेत म्हणून थोडं उशिरा जर आपण या एरियामध्ये टाकले का वाटेवर टाकले जिथून डुकरे जातात त्या वाटावर जर हे आतडे टाकले तर डोकं त्याला खातील आणि पर्याय एक जरी डुक्कर गेलं तरी या माझ्या शेतातून ही डुकरे जरासं दूरवर अन्न शोधायला खायला नक्की जातील हे मात्र नक्की आहे
या डुकरापासून झालेलं हे नुकसान वन्य अधिकाऱ्याकडून अर्ज देऊन मागणी करावी लागेल तेव्हा दोन ते तीन दिवसानंतर या ज्वारीचे फोटो काढतो आणि अर्ज लिहून वन्य कार्यालयाला तालुक्याच्या नेऊन देतो बघू वन्य कार्यालय भाकरी करायला काय हरकत आहे जर त्यांच्या नियमात बसत असेल तर नक्कीच माझी नुकसान भरपाई मला मिळेल.
००

शेतकरी, ललित लेख, ग्रामीण कथा
  • Log in or register to post comments
  • 6 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • Manjusha sanja…
  • admin
  • भालचंद्र डंभे

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 42 *
Who's new नवीन सदस्य
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant
  • Abhay Dandekar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • खूप खूप धन्यवाद
    56 seconds ago
  • धन्यवाद
    8 minutes 34 seconds ago
  • खूप खूप साभार आपले. आपल्या…
    1 hour 36 minutes ago
  • अहो शेतकरी दादा... तुमचं कसं होईल हो अमदा...
    5 hours 34 minutes ago
  • मनःपूर्वक धन्यवाद भाऊ
    7 hours 45 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
एवढा मोठा नांगूर... 7
५ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, पैठण : कार्यक्रमपत्रिका 7
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 7
नाचू द्या गं मला : लावणी ॥२६॥ 7
शेतमालाचा भाव 7
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२१ : निकाल 7
नियोजन : ११ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, नाशिक 7
IT कार्यशाळा - खिसेकापूपासून सावधान : सोशल मीडियाचा वापर जपून करा. - भाग-१३ 7
राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३|| 6
शेतकरी पात्रता निकष 6
पोळ्याच्या झडत्या 6
तुझ्यापायीच झाली ही दैना 6
मातृत्वाचा शृंगाररस 6
विदर्भाची कन्याकुमारी - शेगावचे आनंदसागर 6
नको फास घेऊ! 6
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 6
रे नववर्षा 6
कापूस काचली 6
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४) 6
उजेडाचा पाठलाग.. 6
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
कापला रेशमाच्या सुताने गळा 32,274
हंबरून वासराले चाटते जवा गाय 32,163
हरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची 31,755
वादळाची जात अण्णा 31,528
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 31,521
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 31,407
ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन 31,264
गगनावरी तिरंगा - ॥२१॥ 31,181
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 30,896
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१९ : निकाल 29,969
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन 29,903
गझलेची बाराखडी व मराठी वृत्ते 29,512
कापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन 28,968
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28,905
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 28,009
हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ 27,618
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 27,479
नाकानं कांदे सोलतोस किती : नागपुरी तडका ॥३०॥ 26,988
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी 26,813
बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,285
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini